TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगर येथील तडवी समाजाच्या नगराध्यक्षा राजकीय हस्तक्षेपामुळेच अपात्र ; आमदार मंगेश चव्हाण यांचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 26, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा तडवी समाजाच्या असून त्यांना जात प्रमाणपत्र वेळेत सादर करता येवू नये, यासाठी राजकिय हस्तक्षेप करण्यात आला. त्यांनी अनेक चकरा मारून देखील समितीकडून जात प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्या अपात्र झाल्या. मात्र अपात्रतेच्या कारवाई नंतर त्यांना जात प्रमाणपत्र मिळाले, असा आरोप अधिवेशनात चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी केला. नगराध्यक्षा तडवी यांच्यावर हा अन्याय असून या पुढे अशा घटना घडू नये, यासाठी समितीला जात प्रमाणपत्र देण्यासाठी वेळेची मुदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी आ. मंगेश चव्हाण यांच्याकडे मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा तडवी यांच्या जात प्रमाणपत्रा संदर्भातील विषय मांडला होता. आ. चव्हाण यांनी आज अधिवेशनात जात प्रमाणपत्राच्या विषयावर बोलतांना सभागृहाचे लक्ष वेधले. राजकारणात आल्यानंतर अनेकांचे नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न असते. कधी नव्हे ती संधी मिळते. शासनाने निवडणूका झाल्यानंतर ग्रामपंचायत, जि.प, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत निवडून आलेल्या सदस्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची वेळ दिली जाते. मात्र ते वेळेत दिले जात नाही.

READ ALSO

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

मुक्ताईनगर नगराध्यक्षा तडवी यांनी समितीकडे चकरा मारून देखील जात प्रमाणपत्र मिळाले नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे समितीने दिले नाही. मात्र अपात्र झाल्यावर ते देण्यात आले. जे लोक जनतेतून निवडून येत नाही, ते लोक निवडलेल्या लोकांना असा त्रास देतात असा टोला त्यांनी लगावला. या प्रमाणपत्रासाठी लाख दोन लाख रूपये दयावे लागतात असा आरोप त्यांनी केला. दरम्यान समित्यांना वेळेत प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
Next Post

मुलाचा खून करण्याची धमकी देत वयोवृद्धेचा विनयभंग ; मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात ६ जानेवारीपर्यंत ३७ (१) व (३) कलम जारी

December 23, 2020

माहेरी गेलेल्या बायकोने दिला येण्यास नकार ; नवऱ्याने अख्ख्या गावातील दुचाकींना लावली आग !

February 22, 2022

आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण

March 17, 2021

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणाला अटक !

December 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group