चाळीसगाव शहरवासीयांची संक्रांत ‘गोड’, शहरातील १८ खुल्या जागा होणार विकसित !
चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरु आहे. काही महिन्यांपूर्वीच चाळीसगाव शहरात नगरविकास विभागामार्फत...


















