TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव शहरवासीयांची संक्रांत ‘गोड’, शहरातील १८ खुल्या जागा होणार विकसित !

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १० कोटींचा निधी मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 15, 2023
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरु आहे. काही महिन्यांपूर्वीच चाळीसगाव शहरात नगरविकास विभागामार्फत ५ कोटी मंजूर निधीतुन हॉटेल दयानंद ते खरजई नाका, अभिनव शाळा ते धुळे बोगदा, चौधरी वाडा ते सुवर्णाताई नगर, धुळे रोड डीवायएसपी ऑफिस ते यशनगरी या ४ रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरु असून आता पुन्हा आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी “संक्रांतीच्या” मुहूर्तावर शहर वासियांना विकासकामांची गोड भेट दिली आहे.

नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील १८ खुल्या जागा (ओपन प्लेस) च्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या या खुल्या जागा आता मोकळा श्वास घेणार आहेत. घाणीच्या साम्राज्यात व विविध समस्यांच्या गर्तेत असणाऱ्या या जागांचे अत्याधुनिक असे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. लवकरच या कामांच्या निविदा होऊन प्रत्यक्षात कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली आहे.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

सदर विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ग्रामविकासमंत्री ना.गिरीषभाऊ महाजन, पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने १० कोटींच्या निधीतून सुशोभीकरणासाठी मंजूर झालेल्या १८ खुल्या जागा व त्यांचा मंजूर निधी पुढीलप्रमाणे –

१ – शास्त्रीनगर घृष्णेश्वर हाउसिंग सो. सा. मधील खुली जागा विकसित करणे – ६५ लाख
२ – धुळे रोड जोंडीअर शोरूम मागील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
३ – शास्त्रीनगर दुर्गादेवी मंदिराजवळील खुली जागा विकसित करणे. – ६५ लाख
४ – यश नगरी मधील खुली जागा विकसित करणे. – ६० लाख
५ – हिरापूर रोड इच्छादेवी नगर मधील खुली जागा विकसित करणे. – ६० लाख
६ – हिरापूर रोड गट नंबर ३१५/१/२/३ मधील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
७ – बंजारा कॉलनी हाउसिंग सो. सा. मधील खुली जागा विकसित करणे. – ६० लाख
८ – मालेगाव रोड वृंदावन नगर मधील खुली जागा विकसित करणे. – ६० लाख
९ – नारायण वाडी देवकर मळ्यालगत खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
१० – करगाव रोड महाराणा प्रताप हाउसिंग सो. सा. मधील खुली जागा विकसित करणे. – ५५ लाख
११ – धुळे रोड स्वामी समर्थ नगर मधील खुली जागा विकसित करणे. – ६० लाख
१२ – धुळे रोड पुंशी पेट्रोल पंप लगत खुली जागा विकसित करणे. ५५ लाख
१३ – नवलेवाडी हनुमान मंदिरात जवळील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
१४ – हुडको मधील वाल्मिक नगर मधील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
१५ – घाट रोड गोकुळधाम नगर मधील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
१६ – सुवर्णाताई नगर गट नंबर ३२३/३/अ मधील खुली जागा विकसित करणे. ५५ लाख
१७ – प्रेरणा हाऊसिंग सो. सा. मधील खुली जागा विकसित करणे. – ५५ लाख
१८ – करगाव रोड लगत वृंदावन कॉलनी मधील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
गुन्हे

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

July 26, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

खळबळजनक : चाळीसगावात तरुणाची चाकूचे वार करून निर्घृण हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमृतच्या स्वतंत्र संयोजनासाठी शिवकॉलनीवासियांनी घेतली महापौरांची भेट !

January 12, 2021

मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री भीषण अपघात; 5 जण जागीच ठार !

November 18, 2022

भारतमातेच्या रक्षणासाठी वक्फ कायद्याचे दहन अत्यावश्यक : प्रशांत जुवेकर !

May 2, 2023

धरणगावात अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध फिर्याद देणार : जितेंद्र महाजन यांचा ईशारा !

January 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group