TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मनसे पूर्ण ताकतीनिशी लढणार : विनय भोईटे !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मनसे पूर्ण ताकतीनिशी लढणार असल्याची घोषणा  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष निरीक्षक विनय भोईटे यांनी केली आहे. ते मनसेच्या आढावा बैठकीत बोलत होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष निरीक्षक विनय भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, या निवडणुकांबाबत जिल्हाभरातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गट अध्यक्ष, गण अध्यक्ष, यांच्या नेमणुका करणे, संघटनात्मक बांधणी व ग्रामीण भागातील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला.

READ ALSO

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, अनिल वाघ, कमलाकर घारूर, मुकुंदा रोटे उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक प्रज्वल पाटील,तालुकाध्यक्ष राहुल काळे, तालुका अध्यक्ष जुगल पाटील,मधुकर भोई, अशोक पाटील विशाल सोनार धीरज वाघमारे, जिल्हा सचिव डॉक्टर विजयानंद कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गट अध्यक्ष गणअध्यक्ष व आजी-माजी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, रावेर तालुका अध्यक्षपदी भगवान कोळी यांची नियुक्ती करण्यात आली तर जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ उपजिल्हाध्यक्षपदी मनोज घुगे यांची नियुक्ती करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
Next Post

राजमाता माँसाहेब जिजाऊ जगातील सर्वोत्तम मातृत्व : लक्ष्मणराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न ठरलं ; नंतर प्रियकरानं जे केलं ते भयंकरच

June 1, 2022

एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्था करणार सभासदांची मोफत डोळे तपासणी !

December 16, 2020

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २० डिसेंबर २०२४ !

December 20, 2024

अमरावतीत महिलेने दिला चार कन्यारत्नांना जन्म !

July 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group