ऐन दिवाळीत राज्यात मोठा अपघात, एका पाठोपाठ रेल्वेचे २० डबे रूळावरून घसरले !
अमरावती (वृत्तसंस्था) दिवाळीच्या दिवशी नागपूर-भुसावळ मार्गावरील मालखेडनजीक कोळशाच्या मालगाडीचे २० डबे रुळावरून घसरले. सुदैवाने यात कोणत्याही स्वरुपाची जीवितहानी झाली नाही....


















