TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी दोन ठिकाणी एटीएम फोडले ; दहा लाखाची रोकड लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 2, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा, ता. एरंडोल / जामनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी एटीएम कटरने कापून अवघ्या काही मिनिटात तब्बल दहा लाख रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. त्यात एरंडोल तालुक्यातील कासोदा येथून साडेनऊ लाख, तर जामनेर तालुक्यातील नेरी येथून ४५ हजार रुपये चोरीस गेले आहेत.

 

READ ALSO

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

कासोदा येथे बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने कापले

 

कासोदा येथील बसस्टॅण्ड परिसरातील बिर्ला चौकातील एका बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने कापून चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांत एटीएममधील ९ लाख ५५ हजार रुपये लंपास करत चोरट्यांनी चारचाकी वॅगनर गाडीचा वापर केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान, दीपक दौलत तिवारी (३८, सत्यम पार्क, दूध फेडरेशनजवळ जळगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि नीता कायटे या करीत आहेत.

 

जामनेरात सतत वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणचे एटीएम फोडले

जळगाव-औरंगाबाद राज्य मार्गावर असलेले नेरी (ता. जामनेर) येथील टाटा इंडीकसचे एटीएम बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने कापून ४५ हजार ५०० ची रोकड़ लांबवली. राज्य मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हे एटीएम आहे. एटीएम असलेल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा आहे. परंतू त्यातून काहीही माहिती समोर आले नसल्याचे कळते. गिरीश मधुकर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चार महिन्यांपूर्वी जामनेर येथील आयडीबीआय बँकेचे पहूर रोडवरील एटीएम चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने कापून सुमारे बारा लाख रुपये चोरून नेले होते. दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडेसह आदींनी भेटी दिल्यात.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
Next Post

संतापजनक : कामावरून काढण्याची धमकी देत तरुणीकडे शरीरसुखाची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातून दोन मोटारसायकली चोरीला !

January 12, 2022

किर्तनकारांना मिळणार पाच हजार रुपये मानधन ; रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या पाठपुराव्याला यश !

September 9, 2021

एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात कोण? ; जाणून घ्या…नव्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादी !

July 1, 2022

धरणगावनजीक भरधाव ट्रकच्या धडकेने प्रौढाचा मृत्यू ; एक जण गंभीर !

March 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group