The Clear News Desk

The Clear News Desk

दिव्यांगांची सेवा हाच सर्वात मोठा आशीर्वाद : ना. गुलाबराव पाटील

धरणगाव (प्रतिनिधी) समाजातील वंचित घटकांची सेवा करण्याचे ध्येय आपण आधीपासूनच ठेवलेले आहे. यामुळे वाढदिवसाला भपकेबाज कार्यक्रमांना टाळून समाजउपयोगी उपक्रमांना आपण...

भवरखेडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत ‘नम्रता पॅनल’च्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड !

भवरखेडे ता. धरणगाव (प्रतिनिधी) विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम 2022 या निवडणुकीत "नम्रता पॅनलचे" सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड...

धक्कादायक ! अलिशान कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ; संशयितांमध्ये आमदाराच्या मुलासह पदाधिकारी

हैदराबाद (वृत्तसंस्था) हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी पबमध्ये पार्टी करून घरी परतत असताना...

‘मविप्र’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निकाल ; भोईटे गटाला २ लाखांचा दंड !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 'मविप्र'वर दिवंगत नरेंद्रअण्णा पाटील यांच्या गटाचाच ताबा राहणार असल्याचा निकाल...

राज्यसभेची निवडणूक अटळ, भाजप तिसरी जागा १०० टक्के जिंकेल : चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) आज राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर...

महिलेला बाथरुमच्या जाळीतून बघणाऱ्या वृद्धाविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) तोंडावर अॅसिड फेकण्याची धमकी देऊन ४० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस...

२१ वर्षीय महिलेचा विनयभंग करून मारहाण ; पारोळा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यात एका गावात राहणाऱ्या २१ वर्षीय महिलेला चापट बुक्क्यांनी मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा...

जळगाव : चहाच्या टपरीत ठेवलेली १ लाख ७५ हजाराची बॅग चोरट्याने लांबविली !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गांधी मार्केट परिसरातील चहाच्या टपरीत ठेवलेल्या बॅगमधील १ लाख ७५ हजार रुपये चोरी केल्याची घटना उघडकीस आली...

मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, तसंच दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही असं स्पष्ट मत मोहन भागवत यांनी...

Page 848 of 2393 1 … 847 848 849 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!