TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२१ वर्षीय महिलेचा विनयभंग करून मारहाण ; पारोळा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2022
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यात एका गावात राहणाऱ्या २१ वर्षीय महिलेला चापट बुक्क्यांनी मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात मयुर हिरालाल पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, दि.१ जून २०२२ रोजी दपारी ४ वाजेच्या सुमारास २१ वर्षीय महिला व तिची दिराणी असे शेतात जाण्यासाठी घराबाहेर निघत होती. यावेळी महिलेच्या अंगनात गावातील मयुर हिरालाल पाटील याने वाळूने भरलेले डंपर आणून उपसा करण्यासाठी समोरील व्यक्तीला फोन करून खोटे सांगितले की, महिलेचे पती धनंजय दिनेश मनोरे व दिर योगेश दिनेश मनोरे हे वाळू उपसा करू देत नाहीय. महिलेचे पती व दिर त्याला विचारण्यास गेले असता मयूर पाटील याने महिलेच्या पतीच्या शर्टाचे कॉलर पकडून मारहाण करण्यास सुरूवात केली. म्हणून महिला धावत पतीला आवरण्यास गेली. यावेळी मयुर पाटील याने महिलेच्या अंगावरील कपडे फाडून टाकले. तसेच महिलेला चापटा बुक्क्यांनी मारहाण करत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात मयूर हिरालाल पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पो.ना/ सुनिल वानखेडे हे करीत आहेत.

READ ALSO

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

महिलेला बाथरुमच्या जाळीतून बघणाऱ्या वृद्धाविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : आजचं राशीभविष्य, शनीवार २३ जुलै २०२२ !

July 23, 2022

उद्धव ठाकरेंच्या सल्लागाराचा फ्लॅट इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर ?

July 20, 2021

पिंप्री गावाजवळ अवजड वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू !

February 7, 2025

कॉमेडी किंगनं घेतला जगाचा निरोप ; राजू श्रीवास्तव यांचे निधन

September 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group