The Clear News Desk

The Clear News Desk

लग्नानंतर पाळणा हल्ला नाही म्हणून पत्नी दुसरं लग्न करण्याच्या तयारीत ; पतीनं उचललं टोकाचं पाऊल

चंद्रपूर (वृत्तसंस्था) चंद्रपूर येथे एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Chandrapur Crime) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना...

नाशकात पोलीस दलातील एक महिला अधिकारी, दोन कर्मचारी लाच घेताना पकडले ; ACBची कारवाई

नाशिक (वृत्तसंस्था) शहरातील दोन पोलीस कर्मचारी आणि अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहे. आडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल राजेश...

गुजरातमध्ये मीठ कारखान्याची भिंत कोसळून १२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुजरातमधील मोरबी येथे एक मोठी दुर्घटना घडली. येथील हलवड जीआयडीसीमध्ये मीठ कारखान्याची भिंत कोसळली आहे. या अपघातात...

भरदिवसा 150 ते 200 विद्युत मोटारीने पाणी उपसा ; १० गावांवर पाणीटंचाईचे संकट

बीड (वृत्तसंस्था) बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातील मुळीकवस्ती परिसरात भरदिवसा जवळपास 150 ते 200 विद्युत मोटारीने तलावातील पाणी उपसा केला जात...

काय सांगता ! लवकरच आता व्हाट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अनेकजण व्हाट्सअॅपच्या बिझनेस मॉडेलचा वापर करतात. लवकरच या व्हाट्सअॅपचा (Whatsapp) वापर करण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात. सध्या...

राजीव गांधींचा मारेकरी तुरुंगातून बाहेर येणार ; SCचे आदेश

चेन्नई (वृत्तसंस्था) देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (rajiv gandhi assassination) यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी ए. जी. पेरारिवलन (perarivalan) याच्या सुटकेचे आदेश...

चाळीसगावात धर्मवीर चित्रपटाचा मोफत शो !

चाळीसगाव (प्रतिनिधी) ठाण्याचा ढाण्या वाघ तथा दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट धर्मवीर चाळीसगाव शहरात...

चोपड्यात धाडसी चोरी ; २ लाख २६ हजारांची रोकड लंपास!

चोपडा (प्रतिनिधी) येथील मन्यार अली भागातील एका घरातून अज्ञात चोरट्याने २ लाख २६ हजारांची रोकड लंबविल्याची घटना उघडकीस आली आहे....

भयावह दृश्य ! गंगेच्या किनाऱ्यावर पुन्हा मृतदेहांचा खच

प्रयागराज (वृत्तसंस्था) आता पुन्हा एकदा प्रयागराज येथील गंगा नदीच्या (Ganga River) किनाऱ्यावर मृतदेहांचा खच दिसत आहे. येथील फाफामऊ घाटावर सध्या...

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का ; हार्दिक पटेल यांचा पक्षाला रामराम

गांधीनगर (वृत्तसंस्था) गुजरातमध्ये (Gujrat) काँग्रेसला मोठा धक्का बसला असून हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेसला (Congress) रामराम केला आहे. आगामी...

Page 886 of 2393 1 … 885 886 887 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!