नवीन पिढी घडवणारे शिक्षकही जुगाराच्या आहारी ; मुक्ताईनगर पोलिसांनी चौघं शिक्षकांसह ८ जणांना घेतले ताब्यात !
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या जुगाराच्या क्लबवर मुक्ताईनगर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत रोख रक्कमेसह चार दुचाकी, सात मोबाईल, जुगाराचे साहित्य...


















