TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : मुलाला मारण्याची धमकी देत २४ वर्षीय महिलेवर अत्याचार !

पाचोरा पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा ; दोघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 22, 2022
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) मुलाला मारण्याची धमकी देत तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महिलेला शिवीगाळ करुन माराहाण केली व पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आनिल देविदास काळे, संदीप जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, २४ वर्षीय महिला ही बकरीचा चारा घेण्यासाठी गेली असता नितीन एकनाथ जाधव याने पिडीत महिलेस तिच्या मुलाला मारण्याची धमकी देत जबरदस्ती अत्याचार केला. या अत्याचाराबाबत पिडीत महिलेने आपल्या पतीस सांगितले. पिडीत महिलेच्या पतीने नितीन जाधव यास याबाबत विचारले असता त्याने त्याला देखील शिवीगाळ केली. तसेच दि.१९ एप्रिल २०२२ रोजीच्या संध्याकाळी ६.०० वाजेच्या सुमारास आनिल काळे, संदीप जाधव आणि एका महिलेने पिडीतेच्या घरात घुसून शिवीगाळ करुन माराहाण केली. तसेच पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर आनिल काळे याने पिडीत महिलेस शारीरीक संबंध करुन दे, असे सांगुन साडी ओढली. तर संदीप जाधव याने पिडीतेचे ब्लाउज फाडले. तसेच नितीनचा पाहुणा भरत याने तिला शिवीगाळ केली.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

तसेच नितीनची नातेवाईक असलेल्या तीन महिलांनी तक्रार दाखल करु नये, म्हणुन पिडीतेला शिवीगाळ केली होती. तर अनिल देविदास कोळी यांच्या सांगण्यावरुन नितीन जाधवच्या पत्नीने पिडीतेच्या पती व नातेवाईक विरुद्ध खोटी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात नितीन जाधव, संदीप जाधव, नितीनचा पाहुणा भरत, नितीनची नातेवाईक तीन महिला आणि आनिल देविदास काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आनिल देविदास काळे, संदीप जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे ह्या करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

माझे लग्न आहे, तुमची अंगठी सोनाराला दाखवून आणतो म्हणत एकाला गंडवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बहिणीच्या प्रेमसंबंधाचा राग ; मेहुणबारे येथे धारदार शस्त्राने भोसकून एकाचा खून !

December 16, 2022

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत

February 25, 2021

दर महिन्याला चांगला परतावा हवाय ? ; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर !

June 18, 2022

नशिराबाद येथे समस्त माळी पंचद्वारे भव्य दिव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रारंभ !

February 27, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group