TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरात घरफोडी ; २५ हजारांची रोकड लंपास !

अमळनेर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
April 22, 2022
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील तांडेपूरा मंगल नगर वैदू वाड्याच्या मागे एका घरातून २५ हजारांची रोकड लंपास झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात सुनिल दगडू गव्हाने याच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित सुनील गव्हाने याला अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात संजय प्रभाकर सैंदाणे (वय ३०, तांडेपूरा मंगल नगर वैदू वाड्याच्या मागे अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुनिल दगळु गव्हाने व इतर साथीदारने दि. २० एप्रिल २०२२ रोजी रात्री १.३० ते दि. २० एप्रिल २०२२ चे १.४० वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराचे दरवाज्याचे कडीकोंडा व कुलुप तोडुन आत प्रवेश करून २५ हजार रुपयाची चोरी केली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात सुनिल दगडू गव्हाने याच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गव्हाने याला अटक करण्यात आली आहे. तर पुढील तपास पोहेकॉ सुनिल राजाराम पाटील करीत हे आहेत.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

मोठी बातमी ! फोन टॅपिंगप्रकरणी बोगस नावांचा वापर ; संजय राऊत आणि खडसेंसाठी 'या' नावांचा उल्लेख !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक

April 26, 2025

तडीपार टकल्या गवळीकडून खंडणीसाठी व्यावसायिकास मारहाण ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

January 14, 2023

धरणगावात भाजपकडून ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे मोफत शो !

June 5, 2023

सामाजिक कार्यकर्ते संदीप श्रीराम बिरारी यांनी केले किर्तन कार्यक्रमाचे आयोजन

January 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group