काय सांगता : तीन मिनिटांत शुगर होणार नॉर्मल ; डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी अमेरिकेतील संशोधकांनी शोधला नवा उपचार !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मधुमेह (Diabetes) या दुर्धर आजाराची लागण झाली, की माणसाला आयुष्यभरासाठी गोळ्या आणि इंजेक्शनची गरज भासते. अशात टाईप-2...

















