The Clear News Desk

The Clear News Desk

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची एलईडी व्हॅनद्वारे होणार गावोगावी प्रसिद्धी

जळगाव (प्रतिनिधी) अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांना त्यांच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती व्हावी यासाठी शासन विविध माध्यमांचा वापर...

पाचव्या फेरीअखेर महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स...

गुणरत्न सदावर्ते पुन्हा जेलमध्ये ; १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी वाढवली

मुंबई (वृत्तसंस्था) अॅड गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टाने आणखी २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सदावर्तेंनी हल्ल्याच्या दिवशी नागपूरमध्ये...

मोटार आणि बसच्या धडकेत एक ठार ; २५ प्रवासी जखमी

शिरूर (वृत्तसंस्था) पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथे मोटार आणि बसची धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारचालक ठार झाला, तर बसमधील २५ प्रवासी...

पाळधी : महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्ताने विवाह समारंभात वाटले पाचशे गुलामगिरी पुस्तक

धरणगाव (प्रतिनिधी) सर्वत्र विवाह समारंभ सुरू असून प्रत्येक जण लगबगीने आपले कार्य पार पाडण्यासाठी उत्सुक असतो. परंतु पाळधी गावात आज...

फोन टॅपिंग प्रकरण : खडसेंचा मोठा गौप्यस्फोट ; नाव न घेता भाजपच्या ‘या’ नेत्यावर साधला निशाणा !

मुंबई (वृत्तसंस्था) खडसे यांचा फोन 67 दिवस टॅप तर शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोन 60 दिवस टॅप केल्याची माहिती...

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास ३० हजाराची लाच स्वीकारताना अटक !

जळगाव (प्रतिनिधी) कंत्राटी सिक्युरीटी गार्डची नोकरी लावून ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात ३० हजाराची लाच घेताना जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील...

अचानक झोपडीला लागलेल्या आगीत तीन वर्षीय बालकाचा होरपळून मृत्यू

धुळे (प्रतिनिधी) घरात कोणीही नसतांना भरदुपारी अचानक झोपडीला लागलेल्या आगीत तीन वर्षीय बालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील...

धरणगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडील अतिरिक्त कार्यभार काढण्याची मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरात विविध नागरी समस्या उफाळून आल्या आहेत. त्यामुळे धरणगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडील अतिरिक्त कार्यभार काढून घेण्याची मागणी धरणगाव...

Page 966 of 2393 1 … 965 966 967 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!