TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फोन टॅपिंग प्रकरण : खडसेंचा मोठा गौप्यस्फोट ; नाव न घेता भाजपच्या ‘या’ नेत्यावर साधला निशाणा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) खडसे यांचा फोन 67 दिवस टॅप तर शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोन 60 दिवस टॅप केल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. दरम्यान, नाव न घेता खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्तासंघर्षाच्या काळात हा सगळा प्रकार हंगामी मुख्यमंत्र्यांनी केल्याचा आरोप त्यांनी केलाय.

सत्तासंघर्षाच्या काळात हा सगळा प्रकार हंगामी मुख्यमंत्र्यांनी केल्याचा आरोप खडसे यांनी बोलताना केला. त्यामुळे खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. खडसे यांनी यावेळी सांगितले की, माझा फोन तब्बल 67 दिवस टॅपिंगवर होता. तर संजय राऊत यांचाही फोन 60 दिवस टॅपिंगवर होता. ही सगळी माहिती खडसे यांची फोन टॅपिंगप्रकरणी जबाबात दिली आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

रश्मी शुक्ला यांच्याकडून फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्यानंतर ही चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. दोन वेळा रश्मी शुक्ला यांची चौकशी करण्यात आली आहे. याआधी संजय राऊत यांची चौकशी झाली होती. आता खडसे यांचीही चौकशी झाली. फोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊतांचा यांचा मुंबई पोलिसांना जबाब नोंदवला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

पाळधी : महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्ताने विवाह समारंभात वाटले पाचशे गुलामगिरी पुस्तक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोकणासह मध्य महाराष्ट्रात २३, २४ जानेवारीला पावसाची शक्यता ; तज्ज्ञांची माहिती

January 21, 2022

बिहारमध्ये पुन्हा एकदा लोकशाही जिंकली आहे – पंतप्रधान नरेन्द्र मोदी

November 11, 2020

बंदुकीच्या धाकावर धौलपूरमध्ये सामूहिक बलात्कार 

September 22, 2020

जिल्ह्यात आज आढळले ४९२ कोरोनाबाधित, १४४ झाले बरे !

March 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group