TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्र सरकारचा मोठा निर्णय VLC Media Player ॲपवर घातली बंदी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 13, 2022
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारकडून VLC Media Player ॲपवर बंदी घालण्यात आली आहे. हे ॲप युजर्सचा डेटा चोरी करत असल्याचा आरोप होत होता, असं काही मीडिया रिपोर्टमध्ये बोललं जात होते. केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या संदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि अपल प्ले स्टोअर सारख्या साईटवरून हटवण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने आयटी कायदा 2000 अंतर्गत VLC मीडिया प्लेयर आणि VideoLAN प्रोजेक्टच्या वेबसाइटवर बंदी घातली आहे. VLC मीडिया प्लेयर आणि त्याची वेबसाईट दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. मात्र, कंपनीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण VLC प्लेअरची वेबसाइट डाउन आहे आणि डाउनलोड लिंक देखील ब्लॉक करण्यात आल्या आहेत. व्हीएलसी मीडिया प्लेअरची वेबसाईट ओपन केल्यावर आय अॅक्ट अंतर्गत बॅन केल्याचा मेसेज दिसतो.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

कारण आले समोर

VLC Media Player हे VideoLAN प्रोजेक्ट अंतर्गत फ्रान्समध्ये तयार करण्यात आलेलं ॲप आहे. भारत सरकारने या ॲपवर बंदी घातली आहे. त्यामुळे हे ॲप आता भारतात वापरता येणार नाही. VLC Media Player एसीटी फायबरनेट, व्हीआय (VI – Vodafone Idea) यासारख्या इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांवरूनही हटवण्यात आलं आहे. याआधी भारत सरकारने चीनी ॲपवर बंदी घातली होती. मात्र VLC Media Player चायनीय अप नाही, हे फ्रान्समध्ये तयार करण्यात आलं आहे.

भारतात या चीनी ॲपवर बंदी

भारत सरकारने याआधीच चीनचे 59 ॲप्स बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. टिकटॉकसह यूसी ब्राऊजर, शेअर इट इत्यादी ॲप्सवर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे चीनी ॲप्स युजर्सचा डेटा चोरी करून विकत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर भारत सरकारकडून अनेक चीनी ॲप्सवर बंदी घालण्यात आली. दरम्यान, भारतात VLC Media Player वर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

कायदा काय म्हणतो?

आयटी कायदा 2000 नुसार, एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती, चोरून किंवा अप्रत्यक्षपणे युजरच्या संमतीशिवाय वापरणे किंवा ती इतरांना देणे, विकणे बिघाड करणे, हॅक करणे, व्हायरस पसरवणे, ओळखीच्या पुराव्यांचा गैरवापर करणे किंवा त्यासंदर्भातील माहिती चोरणे किंवा विकणे हा गुन्हा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

पाचोरा हादरले ; अवघ्या ११ वर्षीय बालकाने घेतला गळफास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ३ मे रोजी ऑनलाईन होणार

April 28, 2021

मलिक फाऊंडेशन’तर्फे फारूक शेख कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

February 2, 2021

दोघी बहिणी वारंवार घरुन पळून जायच्या, आई-वडिलांनी उचलले भयंकर पाऊल !

April 16, 2023

केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय

September 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group