TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

पाच तोळे सोन, १५ भार चांदीसह रोकड लंपास

vijay waghmare by vijay waghmare
August 26, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – देवाच्या कार्यक्रमासाठी भावाकडे मुक्कामी थांबलेल्या अर्चना प्रशांत मगर (वय ४०) यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी ५ तोळे सोने, १५ भार चांदी व ३० हजारांची रोकड असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. २३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील साई पाडुरंग सोसायटीमध्ये घडली. त्यानंतर चोरट्यांनी अन्य दोन घरांमध्ये देखील चोरी केली. एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी केल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे – वातावरण पसरले आहे.

शहरातील पिंप्राळा परिसरातील साई पाडुरंग सोसायटीमध्ये अर्चना मगर या कुटुंबियांसह वास्तव्यास – आहे. दि. २३ ऑगस्ट रोजी त्यांचे – मोठे भाऊ रविंद्र इंधाटे यांच्याकडे देवाचा कार्यक्रम असल्याने मगर कुटुंबिय कार्यक्रमासाठी गेले होते. – रात्री ते तेथेच मुक्कामी थांबल्यानंतर – दि. २४ ऑगस्ट रोजी अर्चना मगर या घरी परतल्या. घरी आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात जावून पाहणी केल्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले होते. त्यामुळे अर्चना मगर यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाली.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

लोखंडी कपाटतून ऐवज नेला चोरुन

चोरट्यांनी अर्चना मगर यांच्या घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ४९ ग्रॅम सोन्याचे दागिने, १५ चांदी व ३० हजारांची रोकड असा ऐवज चोरुन नेला. घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अन्य दोघ घरांमध्ये चोरट्यांचा डल्ला

अर्चना मगर यांच्यासह चोरट्यांनी त्याच परिसरात राहणाऱ्या सचिन अशोक चौधरी व संजय भगवान चौधरी याच्या घरात देखील चोरी केल्याचे समोर आले. एकाच रात्रीमध्ये चोरट्यांनी तीन घरांमध्ये चोरी केल्यामुळे पोलिसांनी परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली.

चोरट्यांनी चोरुन नेलेला ऐवज

चोरट्यांनी अर्चना मगर यांच्या घरातून १५ ग्रॅम सोन्याची शॉर्ट पोत, १२ ग्रॅमची चैन, १० ग्रॅमचे कानातले, १२ ग्रॅमचे मंगळसूत्र, ७ भार वजनाचे पायातील चांदीचे पैंजण, ३ भार वजनाची चांदीची चैन, २ भार वजनाची जोडवे व ३० हजरांची रोकड असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.

परिसरातील एका घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे मध्यरात्रीच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून येत असल्याचे कैद झाले आहे. त्यांनीच तिघ घरांमध्ये चोरी केल्याचा पोलिसांना संशय असून त्या फुटेजवरुन पोलिसांकडून चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThieves strike three houses in a single night

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; 'डी प्लस' धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझ्या बहिणींशी संबंधित संस्थांवर धाडी टाकल्या जाताय : अजित पवार !

October 7, 2021

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

October 29, 2023

“मोदी केवळ जाहिरातींचे पंतप्रधान” ; #Resign_PRimeMinister ट्रेण्डमध्ये

July 14, 2021

केंद्रीय मंत्री दुर्घटनाग्रस्त स्थळी ‘पर्यटन’ करण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात येतात…, : शिवसेना

July 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group