TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

vijay waghmare by vijay waghmare
August 26, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, शहाबाज देशपांडे -: जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती देण्यासाठी मंत्रालयात उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीला वस्त्रोद्योग पालक मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे आमदार राजूमामा भोळे, किशोरआप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, अमोल चव्हाण, अमोल महाडिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन, जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जळगाव जिल्ह्यातील उद्योगांना अधिक सवलती आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

याशिवाय चिंचोली आणि कुसुंबा एमआयडीसीच्या विस्तारासाठी भूसंपादन प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवत आणि उद्योजकांनाही परवडेल अशा समन्वयातून भूसंपादनाचे प्रश्न तातडीने निकाली काढण्यावर भर देण्यात आला.

बैठकीत अनेक वर्षे भूखंड ताब्यात घेऊनही उद्योग सुरू न करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करून ते भूखंड नव्या व गरजू उद्योजकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच एमआयडीसी परिसरातील रस्ते, पथदिवे आणि पाणीपुरवठ्याची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

दरम्यान, पाचोरा, मुक्ताईनगर, चोपडा आणि भुसावळ येथील प्रलंबित औद्योगिक कामांची संयुक्त पाहणी करून एका आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMomentum for Jalgaon's industrial development; instructions issued to urgently submit the proposal for the 'D-Plus' policy.

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी उपसरपंचाचा खून करणारे दोघं जेरबंद

March 23, 2025

महाराष्ट्राचं सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं : कुमार केतकर

March 11, 2022

कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

October 8, 2023

सोमवारपर्यंत परत या, बंडखोर आमदारांना शिवसेनेचा अल्टिमेट !

June 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group