TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला सक्षमीकरणास सर्वोच्च प्राधान्य : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

बांभोरी प्र.चा. येथे नारीशक्ती सन्मान व लोकार्पण-भूमिपुजन संपन्न : ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2024
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महिला कुटुंबात विविध जबाबदाऱ्यांसह कामांच्या ठिकाणी विविध भूमिका यशस्वीपणे सांभाळतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपल्या कर्तुत्वाचा यशस्वी ठसा उमटवीत आहे. मिळालेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संधीचे सोने करत असून गावातील नेतृत्‍ववान, कर्तृत्व‍वान अशा महिलांचा गौरव होणे म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळणे असे आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे कार्य ग्रामपंचायतीने केले असून महिला सबलीकरणासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षिका, अंगणवाडी सेविका,आरोग्यसेविका,आशासेविका,सर्व महिला बचतगट अध्यक्ष, नारी शक्ती सन्मान ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आल्याबद्दल कौतुक करण्यात आले. राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवित असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून महिला सक्षमीकरणास सर्वोच्च प्राधान्य आहे. बांभोरी गावाच्या विकासाठी पुढेही निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

बांभोरी प्रा.चा.येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन तसेच जागतिक महिला दिनानिमित्त नवनियुक्तवेगवेगळ्या क्षेत्रांत आपला ठसा आणि महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ५० पेक्षा जास्त महिलांचा सत्‍कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपशिक्षक रविंद्र सोनवणे यांनी केले. आभार सरपंच सचिन बिऱ्हाडे यांनी मानले. यावेळी उपसरपंच तुळसाबाई नन्नवरे, तालुका प्रमुख डी.ओ.पाटील, माजी सभापती रवींद्र नन्नवरे, मुकुंद नन्नवरे, सचिन पवार, ग्रामसेवक आर.एस.देवरे, ग्रा.पं. सदस्य आशाबाई नन्नवरे, शोभाताई साळुंखे, मंजुळाबाई नन्नवरे, रेखाबाई कोळी, कुसुमबाई नन्नवरे, अनिता नन्नवरे, भिकन नन्नवरे, जगदीश नन्नवरे, हिरामण नन्नवरे, महेंद्र नन्नवरे, संदीप सपकाळे, निलेश कोळी,तसेच माजी सभापती रवींद्र नन्नवरे, माजी सरपंच गोपालशेठ नन्नवरे, ईश्वरशेठ नन्नवरे, शांताराम नन्नवरे, अनिलशेठ नन्नवरे, नामदेव नन्नवरे,धरणगाव तालुक्यातील सर्व सरपंच यांच्यासह महिला व मोठ्या संख्येने उपस्थित होते. बचत गट, अंगणवाडी सेविका, शिक्षक , युवक-युवती ग्रामस्थ व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन
जिल्हा नियोजन अंतर्गत अंगणवाडी बांधकाम – ११ लक्ष, पेव्हर ब्लॉक बसवणे – ११ लक्ष, अंगणवाडी व शाळा रंगकाम – ६ लक्ष, दोन ई-घंटागाडी -६ , लक्ष ,जावई नगर मध्ये भुमिगत गटार बांधकाम – ८ लक्ष , समाज मंदिर बांधकाम – ७ लक्ष, बौध्द विहार बांधकाम – २५ लक्ष, नविन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम – २० लक्ष, नविन तलाठी कार्यालय बांधकाम – २० लक्ष , सोलर पथदिवे – २० लक्ष, भुमिगट गटारबांधकाम – १० लक्ष, रमाई, शबरी व मोदी आवास योजने अंतर्गत ७५ घरकुल धारकांना मंजुरीचे पत्र वाटप – १ कोटी १२ लक्ष अश्या विविध सर्वसामावेशक विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

चोपडा महाविद्यालयात 'जागतिक ग्राहक दिन' उत्साहात साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव नगरपालिकेला आता पूर्णवेळ मुख्याधिकारी ; जितेंद्र महाजन यांच्या मागणीला यश !

December 30, 2020

राष्ट्रीय अधिवेशनात खान्देशातून जळगाव जिल्ह्याच्या नंबर वन राहील : निर्मल बोरा

November 15, 2024

नागालँडमध्ये गोळीबार, १३ जणांचा मृत्यू ; संतप्त नागरिकांकडून जाळपोळ

December 5, 2021

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group