TheClearNews.Com
Monday, February 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भयंकर ! आरटीआय कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला ; पायात खिळे ठोकून हात-पाय मोडून फेकले

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जयपूर (वृत्तसंस्था) आरटीआय कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना राजस्थानमधील बाड़मेर जिल्ह्यातील गिडा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. आरटीआय कार्यकर्ते अमराराम गोदारा यांचे अपहरण करून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण करून बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून पलायन केले. सध्या अमराराम यांना जोधपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

आरटीआय कार्यकर्ते अमराराम गोदारा यांनी दोन दिवसांपूर्वीच दारू माफियांविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी अवैध दारु विक्रिविरोधात कारवाई केली. अवैध दारु विक्रिविरोधात अमराराम गोदरा सातत्याने पोलिसांना माहिती देत होते. याशिवाय त्यांनी पंचायत राज विभागातही दारु माफियांविरोधात तक्रार करुन कारवाईची मागणी केली होती. यामुळे संतापलेल्या दारु माफियांनी अमराराम गोदारा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. पश्चिम राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील गिडा पोलीस स्टेशन परिसरात, आरटीआय कार्यकर्ता अमरराम यांचं अपहरण करून त्यांना जबर मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी निदर्यतेच्या सर्व सीमा पार केल्या. हल्लेखोरांनी अमराराम यांच्या पायात खिळे ठोकले, त्यानंतर त्यांचे हातपाय तोडून गावाजवळील रस्त्याच्या कडेला फेकून दिले.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

अमरराम यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी काही लोकांनी आपलं अपहरण करत मारहाण केल्याची माहिती दिली. दरम्यान, हल्ला होण्याच्या एक दिवस आधीच आरटीआय कार्यकर्ते अमराराम यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. यात त्यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचं म्हटलं होतं. याबाबत आपण पोलिसांनाही कळवले आहे, मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन, असं त्यांनी यात म्हटलं होतं.

हल्लेखोरांवर गंभीर गुन्हे दाखल

याशिवाय पोलीस अधीक्षक दीपक भार्गव सांगतात की, त्यांना घटनेची माहिती मिळताच आरटीआय कार्यकर्ते अमराराम यांना उपचारासाठी नेण्यात आले असून त्यांच्यावर पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्याच वेळी भार्गवच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत आणि त्यांच्यावर अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सध्या पोलीस हल्लेखोराांचा शोध घेत आहेत. त्याचवेळी राजस्थान राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष गोपाल कृष्ण व्यास यांनी राजस्थानचे पोलीस महासंचालक, उत्पादन शुल्क आयुक्त उदयपूर, बाडमेरचे जिल्हाधिकारी आणि एसपी यांना नोटीस बजावली असून या संपूर्ण प्रकरणाचा तथ्यात्मक अहवाल मागवला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
Next Post

अमळनेर गांजा प्रकरण : नंदू बेलदारची न्यायालयीन कोठडीत रवानगी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीजचोरी प्रकरणी महावितरणची मोठी कारवाई !

September 6, 2024

दांडियात बुरखा घालून नाच ; जळगावात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल !

October 5, 2022

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, बंडखोर आमदारांच्या वतीने दोन याचिका दाखल !

June 27, 2022

अंतिम श्वास घेणाऱ्या आजीला बघायला आलेल्या २४ वर्षीय नातूचा हृदयविकाराने मृत्यू !

July 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group