TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड : फुकट प्रवासासाठी पठ्ठ्याने लढवली अफलातून शक्कल !

कंडक्टरसोबत झाला राडा, पोलीस स्थानकाकडेच वळताच एकाने मारली चालत्या बसमधून उडी !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 26, 2023
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बस मधून फुकट प्रवास करता यावा म्हणून एका पठ्ठ्याने अफलातून शक्कल लढवली. परंतु कंडक्टरने भामटेगिरी ओळखताच राडा सुरु झाला. वाद हाणामारीपर्यंत पोहचला. शेवटी बस पोलीस स्थानकाकडे वळविण्यात आली. आपण अडचणीत येऊ हे लक्षात येताच एकाने चालत्या बसमधून उडी मारून पळ काढला.

या संदर्भात अधिक असे की, जामनेर आगाराची बस (एमएच १४ बीआय १६४४) ही दुपारी ३ वाजता जामनेर ते बोदवड प्रवासासाठी निघाली. त्यात बोदवडपासून पाच ते सहा किमी अंतरावर दुपारी चारच्या दरम्यान ही बस येत असताना बसमधील एका प्रवाशाने आधार कार्ड दाखवून वाहकाला आपण ७५ वर्षांचा असल्याचे सांगितले. वाहक एकनाथ देवराम माळी (जामनेर) यांनी त्याच्याकडील आधार कार्ड आपल्याकडील यंत्राच्या साह्याने तपासले असता ते बनावट कार्ड असल्याचे उघड झाले.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

वाहकाने ते कार्ड जप्त केले. त्यामुळे संतापून त्या प्रवाशाने व त्याच्या सहकाऱ्याने वाहकाला दमदाटी करत मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार चालक संजय भगवान एगडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी बस सरळ बोदवड पोलिस ठाण्याकडे वळवली. त्यावेळी मारहाण करणाऱ्या एकाने चालू बसमधून उडी मारत पळ काढल तर एकाला पोलिस ठाण्यात आणले.

मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या बोदवडमधील नातलगांनी पोलिस ठाणे गाठले व वाहकाची माफी मागून हे प्रकरण मिटवण्याची विनंती केली. त्यावेळी वाहकाने मारहाण करणारी व्यक्ती आपल्या बापाच्या वयाची असल्याची भावना व्यक्त केली. यापुढे असे करू नका, असे सांगून प्रकरण मिटवले. पोलिसांनी या घटनेची नोंद नियमाप्रमाणे घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राडा ; मतदानापूर्वी राष्ट्रवादी-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचललं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात ६ एप्रिलपर्यंत ३७ (१) व (३) कलम लागू

March 22, 2021

लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर यांची नियुक्ती !

November 26, 2021

सांगली येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू !

January 17, 2021

डी मार्ट ते इच्छादेवी रस्त्यावर भूमिगत गटारीचे काम लवकर सुरू करा; उपमहापौर सुनील खडके यांच्या सूचना

December 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group