TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…तर माझ्यावर हक्कभंग आणा ; गिरीश महाजनांचे थेट आव्हान !

15 दिवसांत क्रीडा शिक्षकांची 100 पैकी 80 पदं भरण्याची घोषणा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 24, 2022
in क्रीडा, जामनेर, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) इतर राज्यांशी तुलना केली तर आपला देश न्याय देत नाही आहे. मी आजच सुचवलं की सगळी रिक्त पद भरली गेली पाहिजे. आजपासून 15 दिवसांत 80 पदं क्रीडा शिक्षकांची भरली असतील. 100 पैकी 80 पद भरली जातील. जर नाही झाले तर माझ्यावर हक्कभंग तुम्ही आणू शकता, असं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलं.

क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत आपलं विविध विषयांवर आपलं म्हणणं मांडलं. यावेळी ते म्हणाले, अनेक अडचणी क्रीडाच्या बाबतीत झाल्या. क्रीडा संकुलच्या बाबतीत आपण निर्णय घेतले आहेत. क्रीडा विभागाला आपण जसा न्याय दिला पाहिजे तसा आपण देत नाही आहोत. त्यामुळे 100 पैकी 80 पद भरली जातील. पाच लाखांपर्यंत साहित्य क्रीडा साहित्य ग्रामीण भागात देऊ शकतो. सर्व स्थगित ठेवा. पाच लाखांचं बजेट करा. अशा निर्णय घेतला आहे. अपूर्ण असलेली क्रीडा संकुल लवकरच पूर्ण होतील. निर्णय घेऊन 13 वर्षे झाली. तरी अजून 124 तालुक्यांत क्रीडा संकुलांना जागा मिळाली नाही. त्यामुळं काय काय अडचणी आहेत. त्यासाठी बैठक घेऊन त्यातून मार्ग काढू, असंही गिरीश महाजन यांनी सांगितलं. दरम्यान, ग्राम सडक योजनेत काम करण्यावर आम्ही लवकरात लवकर सुरु करू. रस्ते, खड्डे या अडचणी मांडल्या गेल्या आहेत. पथदिव्यांचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न असतील. राज्य भरातले प्रश्न मांडले जातील. योग्य ते निर्णय लवकरात लवकर घेतले जातील. स्थानिक संस्था व पंचायत संस्था यांना रकम देण्यासाठी पूरक मागण्या मंजूर कराव्या अशी मी मागणी करत आहे, असंही गिरीश महाजन यांनी म्हंटलं.

READ ALSO

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
क्रीडा

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

September 18, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
Next Post

UkraineDate Review in 2019

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

February 14, 2026

चिनावल शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच ; शेतकऱ्यासह रास्तारोकोमध्ये खा. रक्षाताई खडसेही सहभागी !

February 27, 2022

चाळीसगाव येथे राष्ट्रीय एकता दौड ; आमदार मंगेश चव्हाण यांनी सहभागी होत एकतेच्या शपथीचे केले सामूहिक वाचन !

October 31, 2022

बरे होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या जास्त ; आज आढळले ५९ कोरोनाबाधित !

November 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group