TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्देवी ! लग्नाला अवघे आठच दिवस अन् तरुणाचा अपघाती मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

सावदा (प्रतिनिधी) वधूच्या अंगावरील हळदीचा रंग व हातावरील मेहंदी जशीच्यातशी असताना तिच्या कपाळावरील कुंकू पुसण्याची वेळ आली आहे. अवघ्या आठ दिवसात तरुणाचे अपघाती (Accident) निधन झाले. दीपनगर येथून कामावरून घरी परतत असताना फुलगावच्या ओव्हर ब्रिजजवळ रात्री साडे दहाच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत सचिन चिंतामण चौधरी (वय २६) जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरासह संपूर्ण तालुक्‍यात हळहळ व्यक्त होत आहे.

 

READ ALSO

पाच मोटरसायकलींची चोरी

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

दिपनगर (ता. भुसावळ) येथील पावर हाउसमध्ये नोकरीवर असलेल्या सचिनचे लग्न आठ दिवसांपुर्वी मोठ्या थाटामाटात आप्तेष्ट मित्र परिवाराच्या साक्षीने भोकरी (ता. मुक्ताईनगर) येथे झाले. या लग्न सोहळ्यातील वर- वधुच्या अंगावरची हळद अजून उतरायचीच होती. सनई चौघड्यांचा आवाज अजूनही घरात दुणावत होता. वऱ्हाडी मंडळी लग्नाच्या चर्चेत गुंग असतांना काळाने घात केला. कामावरून घरी परतत असतांना झालेल्या दुर्दैवी अपघातात नववरांचा जागीच मृत्यू झाला.

उधळी (ता.रावेर) येथील चिंतामण चौधरी यांचा मुलगा सचिन तर भोकरी (ता.मुक्ताईनगर) येथील समाधान वामन पाटील यांच्या कन्येशी मोठ्या थाटामाटात २४ डिसेंबरला विवाह पार पडला. नव दाम्पत्याच्या अंगावर हळद ओली होती. हातावर मेहंदी सजलेली होती. संसार वेल बहरण्याच्या मार्गावर होती व काळाने घात केला. कानात शिसे ओतल्याप्रमाणे उदळीत दुर्दैवी घटनेची बातमी आल्याने सगळा परीवार सुन्‍न झाला. ३० डिसेंबरला दीपनगर येथून कामावरून घरी येत असताना रात्री साडे दहाच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान ३१ रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपस्थितांचे डोळेही पाणावले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
Next Post

WhatsApp वर ग्रुप तयार न करता एकाचवेळी २५० लोकांना पाठवा नववर्ष शुभेच्छांचे संदेश ; कसं ते जाणून घ्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परभणी येथे भीमसैनिकाच्या मृत्यूच्या निषेधार्थ चोपड्यात मोर्चा ; दोषींवर कारवाई करण्याची मागणी !

December 19, 2024

वादळामुळे वीज खांबावर पडलेली झाडाची फांदी काढायला गेला अन् घडलं अघटीत !

June 9, 2023

राज्यातील टास्क फोर्सचा राज्यातील सर्व डॉक्टर्ससमवेत रविवारी संवाद, मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन

May 15, 2021

मोठी बातमी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित !

August 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group