TheClearNews.Com
Tuesday, May 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

WhatsApp वर ग्रुप तयार न करता एकाचवेळी २५० लोकांना पाठवा नववर्ष शुभेच्छांचे संदेश ; कसं ते जाणून घ्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आज रात्री घडाळ्यात १२ वाजताचा ठोका झाला की, फोनवर नववर्षाचे मॅसेज झळकू लागतील. या शुभेच्छा संदेश देण्यासाठी सर्वाधिक वापर हा व्हॉट्सअ‍ॅपचा होतो. तुम्हाला व्हॉट्सअॅपवर एकाच वेळी अनेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर त्यासाठीही एक मार्ग आहे. यासाठी तुम्हाला ग्रुप तयार करण्याची गरज नाही. तुम्ही एकाच वेळी २५० लोकांना मेसेज पाठवू शकता.

एकाच वेळी व्हॉट्सअॅपवर अनेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर त्यासाठीही एक मार्ग आहे. यासाठी तुम्हाला ग्रुप तयार करण्याची आवश्यकता नाही. आता एका सोप्या मार्गाने एकाच वेळी २५० लोकांना मेसेज पाठवता येणार आहे. यासाठी व्हॉट्सअॅपवर सर्वात सोपा मार्ग अर्थात ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करणे. या सहाय्याने आता तुम्ही एकाच वेळी शेकडो लोकांना मेसेज पाठवू शकणार आहे. यात संपर्क क्रमांक सिलेक्ट करण्याची आवश्यकता नसणार आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

दरम्यान, व्हॉट्सअॅपवर ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप सुरू करून वरच्या उजव्या बाजूला असलेल्या ३ व्हर्टिकल डॉट मेनूवर क्लिक करावे लागणार आहे. यामध्ये आता वापरकर्तेला ज्याला संदेश पाठवायचा आहे तो कॉन्टॅक्ट्स निवडा. अशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ब्रॉडकास्ट सूची ओपन करा आणि तुमचा मेसेज टाइप करून पाठवुन द्या. हा मार्ग निवडल्यानंतर तुम्ही पाठवलेला मेसेज तुम्ही कनेक्ट केलेल्या संपर्कातील माणसापर्यंत पोहचेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी ; १२ भाविकांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘शाहरुख भारत सोड आणि पाकिस्तानमध्ये राहायला ये’ ; पाकिस्तानच्या लोकप्रिय अँकरचा सल्ला

October 25, 2021

Indian Railways: रेल्वे टिकिट बुकिंगसाठी IRCTC चे नवीन नियम ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती !

February 15, 2022

मतदार यादीत नाव नोंदवा व राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हा !

November 20, 2022

नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकारकडून मिळणार मोठे गिफ्ट ; १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांवर आज ट्रान्सफर होणार २० हजार कोटी

January 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group