TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालकवी ठोंबरे म्हणजे मराठी साहित्याला पडलेलं गोड स्वप्न : डॉ.संजीवकुमार सोनवणे !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 15, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठी साहित्याला पडलेलं एक गोड स्वप्न होतं. त्यांनी आपल्या कवितेतून निसर्गाचं लोभस वर्णन केलं आहे. त्यांची कविता ही मानवी मनाला भुरळ घालणारी होती असे प्रतिपादन डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले. ते साहित्य कला मंच आयोजित बालकवी जयंती समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

पी. आर. हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात जयंतीनिमित्त बालकवींना आदरांजली अर्पण करण्यात आली. साहित्य कला मंच अध्यक्ष प्रा. बी. एन. चौधरी, सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे, माजी अध्यक्ष प्रभाकर नेरपगार व उपस्थित मान्यवरांनी बालकवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रा. चौधरी यांनी बालकवींच्या जीवन प्रवास आणि त्यांच्या कवितांचा परिचयात्मक मनोगत व्यक्त केले. बालकवींनी आपल्या जन्मभूमीत लिहिलेल्या औदुंबर, पारवा, श्रावणमास, फुलराणी या कवितांतील सौंदर्यस्थळे आजही धरणगावात असून, ती पाहण्यासाठी महाराष्ट्र भरातून रसिक येथे येतात हे त्यांनी सांगितले. साहित्य कला मंच बालकवींचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करत असून लवकरच ते पूर्णत्वास येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. बालकवींचे हे स्मारक मराठी साहित्य रसिकांना आणि नव्या लेखक, कवींना प्रेरणास्त्रोत बनेल. त्यातून बालकवींचे विचार समजतील, असे ते म्हणाले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑगस्ट 2026 !

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

बालकवी पुरस्कारांचे लवकरच वितरण
प्रास्ताविक मंचचे कार्याध्यक्ष डी. एस. पाटील यांनी केले. साहित्य कला मंच आयोजित करत असलेल्या विविध उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला. यावर्षीचे बालकवी पुरस्कार देवा झिंजाड (पुणे) आणि राजेंद्र उगले (नाशिक) यांना लवकरच एका भव्य कार्यक्रमात वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंचचे उपाध्यक्ष बी. डी. शिरसाठ यांनी तर आभार प्रदर्शन जी. आर. सूर्यवंशी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑगस्ट 2026 !

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 02 ते 08 ऑगस्ट 2026 !

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑगस्ट 2026 !

August 1, 2026
जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
Next Post

धरणगावात ७५ चिमुकल्यांनी साकारली विभूतींची वेशभूषा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुन्हा एकदा भीतीचं वातावरण?; ब्रिटनहून आलेले २० जण कोरोना पॉझिटिव्ह

December 23, 2020

जळगाव : दुचाकीसमोर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावला जीव !

February 27, 2022

ब्रेकींग – बस आणि ट्रकचा समोरासमोर अपघात ; आठ जण जखमी !

April 27, 2022

नाशिक मधल्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले घबाड ; ‘इतके’ कोटी केले जप्त

October 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group