TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालकवी हे मुला-फुलांचे कवी : डॉ. संजीवकुमार सोनवणे !

धरणगावात साहित्य कला मंचतर्फे बालकवी जयंती साजरी !

vijay waghmare by vijay waghmare
August 13, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) निसर्गाशी तादात्म्य पावणारे कवी म्हणून बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठी साहित्यात अजरामर झाले. ते मुला फुलांचे कवी म्हणून विद्यार्थ्यांचे भावविश्वात सामावले आहेत. जीवनाच्या सर्व अनुभवांना त्यांनी कवितेत मांडले असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले. ते पी. आर. हायस्कूल – साहित्य कला मंच आयोजित बालकवी जयंती समारंभात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका डॉ. ए. सी. शिरसाठ होत्या.

कार्यक्रमाला सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे, प्रभाकर नेरपगार, वं. दे. लोहार, वासुदेव पाठक, डि. एस. पाटील, व्हि. एच. चौधरी, एस. डी. मोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बालकवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. बी.एन.चौधरी यांनी बालकवींच्या कवितेत दडलेल्या आंतरीक दुःखावर प्रकाश टाकला. त्यांनी शहरात आकार घेत असलेल्या बालकवी स्मारकाची माहिती दिली. वं. दे. लोहार यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. वासुदेव पाठक यांनी पाऊस कवितेचे सादरीकरण केले. मुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ यांनी बालकवींच्या कवितेतली गेयता सांगत त्यांच्या गेय कवितांची ओळख करुन दिली. कार्याध्यक्ष डि. एस. पाटील यांनी साहित्य कला मंचच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. मंचच्यावतीने लवकरच एक दिवसीय कविता महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचे नियोजन या निमित्ताने करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक एस. डी. मोरे यांनी केले. सुत्रसंचलन बी. डी. शिरसाठ यांनी तर आभार प्रदर्शन प्रभारी पर्यवेक्षक व्हि. एच. चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला पी. डी. महाजन, आर. जे. धनगर, आर. एल. पाटील, आर. एम. ठाकरे, जी. यू. सोनवणे, वाय. ए. पाटील. एन. वाय. शिंदे, सौ. एस. व्ही. तायडे, सौ. व्हि. एम. सोनवणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रविण तिवारी, राजेंद्र पवार, नितीन बडगुजर यांनी परिश्रम घेतले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

February 7, 2026
Next Post

मोठी बातमी : नगराध्यक्षांचा कालावधी अडीच नव्हे पाच वर्ष !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजकारण्यांनी भान ठेवावं, राष्ट्रवादीचे नेते हे धनंजय मुंडेंबाबत योग्य निर्णय घेतील : संजय राऊत

January 14, 2021

कृषिपंपाचे वीजबिल भरा आणि ३० टक्के सवलत मिळवा ; कृषी वीज धोरणाचा ३१ मार्चपर्यंतच घेता येणार लाभ !

March 25, 2023

मराठा सेवा संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी पी.एम. पाटील !

July 22, 2024

मेहरून वासीयांची विभागीय आयुक्तांकडे मदतीसाठी आर्त हाक !

November 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group