TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बंदी असलेला ३० लाखांचा गुटखा पिंप्राळ्यातून हस्तगत !

vijay waghmare by vijay waghmare
November 26, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतुक करणारे वाहनावर रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. त्या वाहनातून सुमारे ३० लाख २० हजार रुपयांचा गुटख्यासह वाहन चालक किरण भास्कर नांदरे (वय ४३, रा. सेन्ट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनीतील एकमुखी दत्त मंदिर परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास (एमएच १९, सीएक्स ६६३४) क्रमांकाचे मालवाहू वाहन संशयास्पदरित्या उभे असल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ कालसिंग बारेला, प्रवीण जगदाळे व विनोद सुर्यवंशी हे दाखल झाले. संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या वाहनातून राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतुक केली जात असल्याचे कळताच त्यांनी लागलीच अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती दिली. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार हे अमोल जगताप, आकाश बोऱ्हाडे, योगराज सुर्यवंशी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.

READ ALSO

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

तपासणीत २४ लाखांचा गुटखा जप्त
पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकासमोर संशयास्पदरित्या उभे असलेले वाहनाची तपासणी केली. यावेळी त्यांना वाहनात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचे पोते आणि बॉक्स असा एकूण सुमारे २४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

पुरवठा करण्याचा शोध सुरु
पोलिसांनी गुटख्याचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर त्याची वाहतुक करणाऱ्याला देखील ताब्यात घेतले. प्रतिबंधित असलेला गुटख्याचा चोरटी वाहतुक थांबविण्यासाठी त्याची कसून चौकशी करुन पुरवठा करण्याचा देखील पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

वाहतुक करणाऱ्यास घेतले ताब्यात
पोलिसांनी पंचनामा करुन ते वाहन रामानंद नगर पोलिस ठाण्यात आणले. त्याठिकाणी पोलिसांनी प्रतिबंधित असलेला गुटख्यासह वाहन जप्त केले. याप्रकरणी गुटख्याची वाहतुक करणाऱ्या वाहन चालक किरण भास्कर नांदरे (रा. सेंट्रल बँक कॉलनी, एकमुखी दत्त मंदिराजवळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBanned gutkha worth 30 lakhs seized from Pimprala!

Related Posts

गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
Next Post

चाळीसगावात रस्ता झाला वेगात, मात्र विरोधक झाले त्रस्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ‘गो ग्रीन सोसायटी’ अंतर्गत “पावसाळी रानभाजी महोत्सव” उत्साहात साजरा !

August 29, 2024

महावितरणचे विद्युत सुरक्षा अभियान देशात आदर्श

August 9, 2025

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ !

September 3, 2024

लग्नाचे साहित्य नेणारा ट्रक आणि मालवाहू रिक्षाची समोरा समोर धडक ; तीन ठार, दोन गंभीर जखमी !

May 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group