TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सावधान ! तुमच्याकडे असलेली ५००ची नोट नकली तर नाही ना? ; जाणुन घ्या कशी ओळखायची नकली नोट

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) लोकांना नकली नोटा ओळखणे फार कठीण होते आणि त्यामुळे त्यांची हानी होते. लोकांना नोटा या एटीएम मधून सुद्धा काहीवेळा नकली प्राप्त होतात. मित्रांनो तुमची नकली नोटांपासून (Fake Note) होणारी फसवणूक टाळता यावी म्हणुन आपल्यासाठी ५०० ची (500 rupee Note) नकली नोट कशी ओळखावी याविषयीं महत्वाची माहिती घेऊन आले आहे. चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया तुमच्याजवळ असलेल्या ५०० च्या नोटा नकली आहेत की असली.

> तुम्ही नोटेला एखाद्या लाईटसमोर ठेवा, त्यावर तुम्हाला ५०० लिहिलेलं दिसेल.
> ५०० ची नोट ओळखण्यासाठी तुमच्या डोळ्याच्या समोर ४५ डिग्री अँगलवर नोट ठेवा, त्या जागी ५०० लिहिलेलं दिसेल.
> नोटेवर देवनागरीमध्ये ५०० संख्या लिहिलेली असते.
> नव्या नोटांमध्ये जुन्या नोटांच्या तुलनेत महात्मा गांधींच्या फोटोची दिशा आणि जागा थोडी बदलेली आहे. ते तुम्ही पाहू शकता.
> महात्मा गांधींचा फोटो एकदम मध्यात दाखवण्यात आला आहे.
> नोटेला थोडंसं दुमडल्यानंतर सिक्युरिटी थ्रेडचा रंग हिरवा ते निळा असा बदलताना दिसतो.
> नव्या नोटांमध्ये जुन्या नोटेच्या तुलनेत, गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरची स्वाक्षरी, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो उजव्या बाजूला दिसेल.
> नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आणि इलेक्ट्रोटाईप वॉटरमार्कही दिसतो.
> नोटेत वरच्या डाव्या बाजूला आणि खाली उजव्या बाजूला लिहलेले नंबर डावीकडून उजवीकडे मोठे झालेले दिसतील.
> नोटेवरील ५०० चा रंग बदलतो. याचा रंग हिरवा ते निळा असा होतो.
> खऱ्या नोटांमध्ये उजव्या बाजूला अशोक स्तंभ दिसतो. नोटेच्या उजव्या बाजूला बॉक्समध्ये ५०० लिहलेलं असतं. तसंच डाव्या आणि उजव्या बाजूला ५ ब्लीड लाईन्स असतात. ज्या उठून दिसतात.
> नोटच्या मागच्या बाजूला नोटेच्या छपाईचं वर्ष लिहिलेलं असतं.
> याशिवाय, खऱ्या नोटांवर स्लोगनसह स्वच्छ भारतचा लोगो प्रिंट असतो.
> नोटेच्या मधल्या भागात भाषेचं पॅनल दिसतं.
> ५०० रुपयांच्या खऱ्या नोटेवर भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचा फोटो आहे.
> देवनागरीमध्ये ५०० लिहलेले असते.

दृष्टिहीनांनी अशी ओळखावी नोट

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

भारतीय चलनातील नोटांवर दृष्टिहीनांसाठी काही खास ओळखचिन्ह आहेत. ५०० रुपयांच्या खऱ्या नोटांमध्ये अंध व्यक्तींना लक्षात घेऊन महात्मा गांधीचा फोटो, अशोक स्तंभाचे प्रतीक, ब्लीड लाईन्स ही ओळख चिन्ह असतात. जेणेकरुन नोटेला हात लावताच स्पर्शाने दृष्टिहीन व्यक्तीलाही ती असली की नकली हे समजू शकतं. तर या संकेतांचा वापर करून तुम्ही तुमच्याकडील नोट ही खरी आहे की खोटी हे ओळखू शकता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

३३ दिवसांतच होईल कॅन्सरचा खात्मा ; जाणून घ्या..कॅन्सरला नष्ट करणाऱ्या 'या' खास बॉलबद्दल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव : मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीच्या सर्व संशयित आरोपींना जामीन !

May 25, 2022

बीसीसीआयचा मोठा निर्णय, रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द

January 30, 2021

अमळनेर लायन्स क्लबचा रविवारी पदग्रहण समारंभ 

June 25, 2022

मोठी बातमी : मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप !

June 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group