TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोणत्याही लिंकवर क्लिक करतांना सावधान ; गीफ्ट मिळणार असल्याचे सांगून जळगावात दोघांची ऑनलाईन फसवणूक !

लिंकवर क्लिक करताच खातून पैसे झाले ट्रान्सफर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तुम्हाला गीफ्ट मिळणार असल्याचे सांगून दोघांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

READ ALSO

विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन – गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

याबाबत पहिल्या फिर्यादीत राहुल प्रमोद महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ३० एप्रिल रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास त्याचे वडील प्रमोद महाजन हे घरी असतांना त्यांना मोबाईलवर २९५३७२३८५ या क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोन उचाल्यावर प्रमोद महाजन यांना समोरील अज्ञात व्यक्तीने तुम्हाला गीफ्ट मिळणार आहे. तुला लिंक पाठवतो. त्या लिंकवर क्लिक करून तुला गिफ्ट मिळेल, असे सांगितले. प्रमोद महाजन यांनी लिंकवर क्लिक करताच त्यांच्या पत्नीच्या बँक ऑफ बडोदा शाखेच्या खात्यातून २६ हजार रुपये ऑनलाईन पध्दतीने ट्रान्सफर झालीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याबाबत शनिपेठ पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. उप निरीक्षक सुरेश सपकाळे हे करीत आहेत.

 

तर दुसऱ्या फिर्यादीत लक्ष्मी निलेश राखोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ३० एप्रिल रोजी दोन वाजेच्या सुमारास त्या घरी असताना त्यांना अज्ञात ७०९३६९८७३९ या क्रमांकावरून फोन आला. सौ. राखोंडे यांनी फोन उचाल्यावर त्यांना समोरील अज्ञात व्यक्तीने सांगितले की, तुमचे लक्ष्मी किरणा दुकान असून तुम्हाला बिजनेस फोन-पेवर गीफ्ट मिळालेले आहे. मी तुम्हाला पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा. सौ. राखोंडे यांनी लिंकवर क्लिक करताच त्यांची कोटक महेंन्दा कंपनीचे वीजा कार्ड व खात्यातून ३७ हजार ४९५ रुअप्ये ऑनलाईन पध्दतीने सदरची रक्कम ट्रान्सफर करून घेतली. याप्रकरणी देखील शनिपेठ पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. उप निरीक्षक सुरेश सपकाळे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन – गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम

February 28, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
जळगाव

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
जळगाव

शिक्षणाचा नवा आदर्श

February 28, 2026
जळगाव

जळगाव जिल्ह्यात ‘पदवीधर पत्रकार संघा’ची मुहूर्तमेढ; नाव नोंदणीचे आवाहन

February 28, 2026
Next Post

धरणगावच्या हॉटेल सिंधू गार्डनजवळ पिकअप पलटी ; चालकासह दोन जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ६ जुलै २०२४ !

July 6, 2024

पतीसोबतचा प्रवास ठरला अखेरचा ; कंटेनरची दुचाकीस धडक, पत्नीचा मृत्यू, पती जखमी !

July 15, 2023

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर !

August 28, 2022

रवी दहियाचा अंतिम सामन्यात पराभव, रौप्य पदकावर मानावे लागले समाधान

August 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group