TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पतीसोबतचा प्रवास ठरला अखेरचा ; कंटेनरची दुचाकीस धडक, पत्नीचा मृत्यू, पती जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 15, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार (वृत्तसंस्था) पतीसोबत दुचाकीवर निघालेल्या पत्नीचा प्रवास अखेरचा ठरल्याची दुर्दैवी घटना घडली. कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नीचा मृत्यू, पती जखमी झाला आहे. संगीता रवींद्र पाटील असे मृत महिलेचे नाव आहे. तर जखमी पतीवर उपचार सुरू आहेत.

प्रकाशा-डामरखेडा रस्त्यावर कानुमाई पेट्रोल पंपाजवळ प्रकाशा येथून शहाद्याकडे जाणाऱ्या मोटारसायकलीला भरधाव कंटेनरने मागून धडक दिल्याने नांदरखेडा येथील पाटील दाम्पत्य जखमी झाले. यातील महिलेचे दुर्दैवी निधन झाले. संगीता रवींद्र पाटील असे मृत महिलेचे नाव आहे. तर जखमी पतीवर उपचार सुरू आहेत.

READ ALSO

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

गुरुवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. हे नांदरखेडा ता.शहादा येथील रवींद्र रतिलाल पाटील हे प्रकाशा येथून मोटारसायकलने जात असताना एपी ११ एच १९५७ या क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या मोटारसायकलला मागून जबर धडक दिली. यात रवींद्र पाटील जखमी झाले, तर गंभीररीत्या जखमी झालेल्या संगीता पाटील यांचा मृत्यू ओढवला. दरम्यान कंटेनर चालक अपघातानंतर कंटेनर जागेवर सोडून पळून गेला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

सुरक्षा भेदून आंतरराष्ट्रीय कॉल्स प्रकरण : जळगाव कनेक्शनची चौकशी होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीज मीटर बदलून देण्यासाठी स्वीकारली २५ हजारांची लाच ; जळगावात वायरमनला अटक !

October 18, 2023

कंपनीची २८ लाखांत फसवणूक ; जळगावात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

December 27, 2022

संतापजनक ! महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर गुप्तांगात घुसवला रॉड !

September 10, 2021

हृदयद्रावक ! मुलाच्या लग्नात डीजेवर नाचताना आईचा मृत्यू

February 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group