TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आपदग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : ना. गुलाबराव पाटील

नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आपदग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते १५ लाखाचे धनादेश वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटूंब असह्य होते. विशेषत: शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. घरातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूची पोकळी कुणी भरून काढू शकत नाही. मात्र या आपत्तीच्या काळातही आपादग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी शासन कटिबद्ध असून आपण आयुष्यात नव्या उमेदीने वाटचाल करावी. आपल्या पाठिशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे असल्याचे सांगून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना, नैसर्गिक आपत्तीत मयत व्यक्तींच्या वारसांना व नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्याना मदतीचा धनादेश शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे प्रदान करण्यात आला. तसेच पशुहानी झालेल्या ६ व्यक्तीना शासकीय अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले.

यांना वाटप करण्यात आला धनादेश !
आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांचे वारस सोनाली रविंद्र पाटील (नशिराबाद), कल्पना अरुण पाटील (देव्हारी),तसेच नैसर्गिक आपत्तीत मयत व्यक्तींचे वारस श्रीमती कुसुम ज्ञानदेव पाटील (आसोदा), प्रितम चंद्रकांत वाबळे (चाळीसगाव) या वारसांना प्रत्येकी ४ लाखाचे धनादेश वाटप करण्यात आले . नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्या सविता रविंद्र नारखेडे (बेळी), यांना २ लाख ५० हजाराचा धनादेश तर पशुहानी झालेल्या तालुक्यातील रमेश विष्णू सोनवणे (सुजदे), संगिता वसंत भोई (सुभाषवाडी), अशोक नागो पाटील (ममुराबाद), श्रीराम महादू चौधरी (पाथरी), निशीगंधा सुहास नेमाडे (मोहाडी), राजेश प्रकाश पाटील (वावडदे) या ६ पात्र धारकांना पशुधन खरेदीसाठी २ लाख ३१ हजार २०० असे एकूण १५ लाखाचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

READ ALSO

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अव्वल कारकून सुभाष तायडे यांनी केले. प्रास्ताविक तहसिलदार तथा प्रोबेशनरी भाप्रसे अर्पित चव्हाण, तहसीलदार यांनी केले तर आभार महसूल सहायक रेखा राठोड यांनी मानले. सद रधनादेश वाटप प्रसंगी जळगाव तहसिलदार तथा प्रोबेशनरी भाप्रसे अर्पित चव्हाण, अव्वल कारकून सुभाष तायडे, महसूल सहायक श्रीमती रेखा राठोड , महिला आघाडी जिल्हाप्रमुख सरीता ताई कोल्हे – माळी, तालुका प्रमुख शिवराज पाटील, जितेंद्र पाटील, स्वप्नील परदेशी, माजी सभापती नंदलाल पाटील, आशुतोष पाटील, उपतालुका प्रमुख राजू पाटील, अर्जुन पाटील, उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026
जळगाव

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
Next Post

संतापजनक : अनैसर्गिक कृत्याचा व्हिडिओ काढून अल्पवयीन मुलाकडे मागितली खंडणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिशा सालियनच्या आई-वडिलांनी अखेर सोडलं मौन ; म्हणाले…!

February 22, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १ ते ७ जानेवारी २०२३ !

January 1, 2023

राज ठाकरेंच्या पत्रानंतर हाफकिन्सला लसीची परवानगी, याला म्हणतात “ठाकरे ब्रँड” : मनसे नेते संदीप देशपांडे

April 17, 2021

जळगावच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा !

September 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group