TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : अनैसर्गिक कृत्याचा व्हिडिओ काढून अल्पवयीन मुलाकडे मागितली खंडणी !

जळगाव पोलिसांकडून अवघ्या काही तासात अटक, एक फरार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलासोबत मैत्री करुन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करीत असल्याचा अधिल व्हीडीओ तयार केला. तो व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलाकडे खंडणी मागितली. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काही तासातच शहर पोलिसांनी तिघं संशयितांना अटक केली आहे.

शहरातील एका परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा वास्तव्यास असून तो कॉमर्सचे शिक्षण घेतो. काही महिन्यांपूर्वी त्याने एकलव्य स्टेडीयम येथे स्विमोंग शिकत असतांना त्याची सोनू नावाच्या मुलासोबत ओळख झाली, त्यानंतर दि. १७ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास त्या मुलाची नेरु चौकात भेट झाली. यावेळी सोनू नावाच्या मुलाने त्या अल्पवयीन मुलाला हात देवून थांबवले. ते गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात बोलत असतांना तेथे त्याचे तीन अनोळखी मित्र आले. त्यांनी हम जो बोल रहे वैसा करो नहीं तो जान से मार देंगे अशी धमकी दिली. त्यानंतर ते तिथे मुलाला घेवून खान्देश कॉम्पलेक्स परिसरात घेवून गेले. याठिकाणी मुलाला अंगावरील कपडे काढून त्याच्यासोचत सेक्सचुअल हरेंशमेंट करण्याच्या हेतूने त्याला अश्लिल कृत्य करण्यास सांगत होते. यावेळी त्याचा व्हीडीओ देखील तयार करीत होते. हा व्हीडीओ व्हायरल करुन पोलिसांना तू चुकीचे काम करतो अशी धमकी देखोल दिली. त्या मोबदल्यात त्या तरुणांनी मुलाकडे ३० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

READ ALSO

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

वडीलांसमोर कथन केली मुलाने आपबिती

पैसे आणण्यासाठी अल्पवयीन मुलगा हा घरी गेला, यावेळी सोनू आणि सुरज नावाचा मुले त्याच्या गल्लीजवळ होते. तर चंदू आणि अजय हे त्याच्या घराच्या खाली उभे होते. मुलगा घरात जावून कपाटात पैसे शोधत होता. यावेळी त्याच्या वडीलांनी विचारले असता, तो मुलगा प्रचंड घाबरलेला होता. त्याने वडीलांना घडलेली संपुर्ण घटना सांगितली आणि पैसे घेण्यासाठी मुले घराखाली उभे असल्याचे देखील सांगितले.

मित्रांना करायला लावले ऑनलाईन पैसे ट्रान्सफर
घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या मुलाने त्याच्या मित्रांना माझ्या मित्राच्या वडीलांचा अपघात झाला असून त्यांच्याकडून सुरज पदेशी या तरुणाच्या मोबाईलवर पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करायला लावले, तसेच उर्वरीत ३० हजारांच्या पुर्ततेसाठी त्यांनी मुलाला घरात चोरी कर काहीपण कर आम्हाला पैसे दे नाही, तर आम्ही व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी दिली होती.

व्हिडिओ मागताच काढला पळ !
मुलाच्या वडीलांनी मुलाला व भावाला घेवून त्या मुलाकडे घेवून गेले. यावेळी अजय बधेद नामक तरुणाला त्यांनी आधी कीडीओ दाखवा आणि नंतर पैसे घ्या असे सांगितले. परंतू सर्व जण नंतर तिथून निघून गेले. याप्रकरणी सुरख परदेशी यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही तासातच तिघांना अटक !
शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि किशोर पवार, पोहेकों भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धाडे, अमोल ठाकूर यांनी अवाच्या काही तासाला सोनू उर्फ बंटी रुपेश प्रभू बनसोडे (वय १९, रा. इंद्रप्रस्थनगर), सुरज गणेश परदेशी (वय २१, रा. त्रिभूवन कॉलनी) व अजय लक्ष्मण गरुड (वय ४०, रा. गेंदालाल मिल) या तिघांना अटक केली तर त्यांचा एक साथीदार फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026
जळगाव

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
Next Post

दुर्दैवी घटना : गुजरातमध्ये नौका उलटून १६ जणांना जलसमाधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अवकाळी पाऊस व वादळामुळे मुक्ताईनगर परिसरात झालेल्या नुकसानीची खा. रक्षाताई खडसेंकडून प्रत्यक्ष पाहणी

May 29, 2021

धरणगावच्या ‘अरोमिरा स्कूल ऑफ नर्सिंग’मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु !

July 13, 2022

साकळी येथे गटारी तुंबल्या; प्रशासनाचे दुर्लक्ष

October 7, 2020

रेडक्रॉसचे काम अतिशय कौतुकास्पद : नवनिर्वाचित महापौर सौ. जयश्रीताई महाजन

March 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group