TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डाॅ हेडगेवारनगर ग्रामपंचायत येथे सभामंडप भुमिपुजनाचा कार्यक्रम संपन्न !

खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) डाॅ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत येथे खासदार निधीतून सुमारे ३० लाखाचे सभामंडपाचे भूमिपूजन खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा.आर.एन.महाजन सर होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जेष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील,राष्ट्रवादीचे नेते मोहन पाटील सर, सरपंच सविताताई सोनवणे, डाॅ हेडगेवार नगर बहुउद्देशीय सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनिल वाणी हे होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन धनराज सोनवणे यांनी केले ,प्रास्ताविक भाजपाचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील तर आभार उपसरपंच चंदन पाटील यांनी मानले.

READ ALSO

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

कार्यक्रमाला भाजपाचे शहराध्यक्ष दिलीप माळी व कार्यकर्ते ,पदाधिकारी ,डाॅ हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे सदस्य,शाम पाटील, संभाजी सोनवणे,श्रीमती मंगला महाजन,सौ.शिला देशमाने, सौ.स्वाती चौधरी,सौ. शितल पवार उपस्थित होते तसेच डाॅ हेडगेवार नगर बहुउद्देशीय सेवा मंडळाचे उपाध्यक्ष भदाणेसर, सचिव किरण वाणी तसेच मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
Next Post

दुसऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी स्वतःच्या घरावर करवून घेतला गोळीबार ; पोलिसांनाही दिली खोटी माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस वसीम मलिक यांच्या मुलीचा तिसरा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

June 28, 2021

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गिरीश महाजन महाडमध्ये दाखल

July 24, 2021

मल्हारगडावर भगवी गुढी उभारून सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे नववर्षाचे स्वागत

April 3, 2022

‘आयत्या बिळात नागोबा’ ; प्रितम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा

April 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group