TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आधी मारहाण मग दाखवले अश्लील व्हिडीओ ; नंतर पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) किरकोळ कारणावरून पत्नीला मारहाण केली. त्यानंतर, मोबाइलवरील अश्लील व्हिडीओ दाखवून अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. तर सासरे, सासू आणि नणंदेवर गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्याला २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

याबाबत ४३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. २०१८ ते १० मार्च २०२२ या कालावधीत वडगाव शेरी परिसरात हा प्रकार घडला. किरकोळ कारणावरून आरोपीने फिर्यादींना शिवीगाळ करून, पट्टा, लाकडी दांडके, फायटरने मारहाण केली. त्यानंतर, मोबाइलवरील अश्लील व्हिडीओ दाखवून अनैसर्गिक कृत्य केले. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी फिर्यादींना दिली, तसेच सासू, सासऱ्यांनी घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्यास सांगितले. पैसे न दिल्यामुळे फिर्यादींना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. नणंद फिर्यादींबद्दल आरोपीला उलटसुलट सांगून भांडणे लावत होती, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी पतीला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी केली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

अरे बापरे ! पतीचा पत्नीवर चोरीचा आरोप तर पत्नी म्हणाली, माझा पती बायोसेक्शुअल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यापीठातील टेंडरच्या एग्रीमेंटची कॉपी सादर न केल्याबद्दल कारवाई करा ; ॲड. कुणाल पवारांचे कुलगुरूंना निवेदन

January 22, 2022

बोदवड येथे जैन बांधवांचा मूक मोर्चा !

December 21, 2022

अमृत, मलनिस्सारणची कामे त्वरित पूर्ण करा ; महापौरांनी मक्तेदाराला दिले पत्र

September 24, 2020

महाविद्यालयात प्रवेश घेऊन भाऊ-बहिण घरी जायला निघाले, पण वाटेतच काळाने गाठले ; दोघांचा मृत्यू !

July 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group