TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूल मध्ये ‘भारत अमृत महोत्सव’

माजी सैनिक तथा शाळेचे माजी विद्यार्थी नवनीत पाटील यांचा सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तरी पी. आर. हायस्कूल मध्ये ‘भारत अमृत महोत्सव’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत शाळेचे माजी विद्यार्थी तथा भारतीय सैन्यदलातील निवृत्त सैनिक नवनीत पुंडलिक पाटील यांचा मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते शाल, बुके आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शाळेच्या एनसीसी विभागाचे अधिकारी डी.एस.पाटील यांनी नवनीत पाटील यांनी देशसेवेसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. नवनीत पाटील हे १९६९ साली येथे भारतीय सैन्यदलात तोफखाना(Artillery)विभागात नियुक्त झाले.धरणगाव तालुक्यातील बांभोरी बु ।। येथील सैन्यात जाणारे ते पाहिले मानकरी होते. सैन्यदलात सेवा बजावत असतांना जम्मू-काश्मीर, अंबाला, झांसी,पठाणकोट या ठिकाणी सेवा बजावली.त्यांचा १९७० ला भारत- बांगलादेश मुक्ती सेनेत सक्रिय सहभाग होता. १९७१ च्या भारत-पाकच्या भीषण युद्धात पराक्रम गाजवल्याबद्दल सेना पदकाने त्यांना गौरविण्यात आले आहे. याशिवाय पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्णमंदिरातील भिंद्रांवाला अतिरेक्यांच्या मुसक्या आवळण्याच्या स्व.पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी राबविलेल्या ‘मिशन रेड ब्लू स्टार ‘च्या सैन्य तुकडी मध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता.ज्या शाळेने आपल्याला सैन्य दलात जाण्यासाठी ऊर्जा दिली. त्या शाळेविषयी पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शिक्षक गणेशसिंह सूर्यवंशी यांनी केले. याप्रसंगी पाटील यांचे चिरंजीव योगेश पाटील, शाळेचे उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे, पर्यवेक्षिका डॉ.आशा शिरसाठ, ज्येष्ठ शिक्षक बापू शिरसाठ, कैलास वाघ आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

READ ALSO

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
Next Post

लग्न समारंभात नातेवाईक भासवून दागिने चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : धरणगाव वादग्रस्त अतिक्रमण प्रकरण : वक्फ बोर्डाचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र !

November 1, 2022

पण सोयीस्कर मौन आणि…,गांधींना अभिवादन करत राज ठाकरेंचा राजकारण्यांना सल्ला !

October 2, 2020

रावेरच्या ५ उपद्रवींवर एकाचवेळी ‘एमपीडीए’ची कारवाई ; गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ

September 20, 2020

अमरनाथ हॉटेलमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय ; पोलिसांचा छापा

February 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group