साकळी ता.यावल (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील हरिपुरा येथे भारतीय जनता पार्टीचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजू मामा भोळे उपस्थित होते.
माजी सभापती सुरेश आबा पाटील, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील, यावल तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, विलास चौधरी, उपसरपंच डी. डी. नाना पाटील, यावल पंचायत समिती सभापती पल्लवि चौधरी, उपसभापती दिपक पाटील, नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, जिल्हा परिषद सदस्य सविताताई भालेराव, डॉ विजय धांडे, अजयभाऊ भोळे, मसाका चेअरमन शरद दादा महाजन, यावल तालुकाध्यक्ष उमेशभाऊ फेगडे यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
















