TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत कलामहर्षी केकी मूस ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेची अधिकृत वेबसाईट www.kekimoosfoundation.org चे लोकार्पण त्यांच्या पुण्यतिथीदिनी ३१ डिसेंबर रोजी चाळीगाव येथून खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते तर जळगाव येथून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत ह्यांच्या हस्ते कळ दाबून संपन्न झाले.

या संकेतस्थळावरून संस्थेची आणि संस्थेच्या कार्याची संपूर्ण जगाला ओळख होणार आहे. संकेतस्थळ अनंत सामंत (मुंबई) ह्यांनी संस्थेसाठी विकसित केले आहे. ह्या संकेत स्थळावरून संस्थेची इत्यंभूत माहिती लोकांना मिळणार आहे. तसेच केकी मूस ह्यांच्याबाबत व त्यांच्या कलाकृतीं विषयी सर्व माहिती दर्शकांना मिळणार आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन संस्थेच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे. चाळीसगाव येथील कार्यक्रमात खासदार उन्मेष पाटील यांच्या कार्यालयात संस्थेच्यावतीने अध्यक्ष भि. अ. गायकवाड, सचिव कमलाकर सामंत, वेबसाईट निर्माते अनंत सामंत, भिकन वाणी, ग्रंथपाल मनोज घाटे आदी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयात संस्थेच्यावतीने विश्वस्त आणि संग्रहालय तज्ञ् भुजंगराव बोबडे, मार्गदर्शक सुरेश पांडे, सुजीत वर्मा आदी उपस्थित होते.

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
Next Post

२०२० या वर्षाने जीवनाच्या बाबतीत खूप काही शिकवलं : अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण कथेमुळे चोपडा एसटी डेपो मालामाल ; तीन दिवसांचा उत्पन्न 11 लाखांच्या घरात !

December 8, 2023

पहूर डीजीजीआय धाड प्रकरण : सुनियोजित पद्धतीने दोघांची फसवणूक ; दोन संशयित ताब्यात !

March 5, 2021

दोन हजारांची लाच घेताना महावितरणचा तंत्रज्ञ जाळ्यात

May 19, 2024

जिल्ह्यात आज आढळले ७१ कोरोनाबाधित ३७ झाले बरे ; ३ तालुके निरंक !

December 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group