TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीय जनता पार्टीचा ४१ वर्धापन दिन भाजप कार्यालयात साजरा

एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज पक्ष जगात एकनंबरचा पक्ष - आ. सुरेश भोळे

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचा ४१ वा वर्धापन दिन आज भाजप कार्यालय वसंतस्मृती बळीराम पेठ येथे सकाळी ९.०० वाजता जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते पक्षध्वजवंदन करण्यात आले. व प्रतिमापूजन प्रदेश उपाध्यक्षा आ. स्मिताताई वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांनी छत्तीसगड येथील नक्षली हल्य्यात शहीद झालेल्या जवानांना व जिल्हा महानगर उपाध्यक्षा शरीफाताई तडवी व द्वीगत कार्यकर्त्याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी कार्यकर्त्यात संबोधित करतांना आ. सुरेश भोळे (राजूमामा) पक्षाच्या आतापर्यंत ४१ वर्षाचा लेखा जोखा सादर केला. व जळगाव जिल्ह्यातील जेष्ठ, द्रिगंत कार्यकर्ते यांनी जनसंघ ते भाजपापर्यंत केलेल्या कार्यकर्त्यांचा गौरव केला. व आज भाजप हा एकनिष्ठ कार्य केलेल्या कार्यकरत्यामुळेच आज संपुर्ण जगात आपला पक्ष एक नंबर आहे. आजचे हे वैभव आपल्याल्या जे पाहायला मिळत आहे. ते फक्त कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. म्हणून भाजप पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. म्हणुनच केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार दुसऱ्यांदा सत्येत आलो आहे. असे आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी सांगितले. महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी सुध्दा जळगाव शहरात पक्षवाढीसाठी कार्य केलेल्या जेष्ठ कार्यकर्ते आभार व्यक्त केले व त्यांचा गौरव केला.

READ ALSO

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

याप्रसंगी भारतीताई सोनवणे, स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगतबालाणी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे, अमित भाटीया, सुशील हासवाणी, उज्वलाताई बेंडाळे, राजेंद्र मराठे, महेश चौधरी, भगतसिंग निकम, विठ्ठल पाटील, मनोज भांडारकर, विक्षेत्र प्र दीपक साखरे, गणेश माळी, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, मंडल अध्यक्ष रमेश जोगी, अजित राणे, संजय लुला, शक्ति महाजन, केदार देशपांडे, नगरसेवक जितेंद्र मराठे, सुरेश सोनवणे, गायत्री ताई राणे, अँड. सुचिता हाडा, कैलास अप्पा सोनवणे, विजय पाटील, विजय वानखेडे, पिंटू काळे, संजय (विठोबा) चौधरी, संजय विसपुते, महिला आघाडी अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, आघाडी अध्यक्ष अशोक राठी, जयेश भावसार, लता ताई बाविस्कर, प्रा प्रवीण जाधव, दिपक बाविस्कर, प्रभाकर तायडे, प्रमोद वाणी, हेमंत जोशी, अरुण श्रीखंडे, गणेश वाणी, संजय एम शर्मा, सचिन बाविस्कर, गौरव पाटील, भूषण पाटील, अबोली पाटील, जितेंद्र चौथे, दिनेश पुरोहित, भूषण कुळकर्णी, चंदू महाले आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

तसेच महानगरातील ९मंडलामध्ये प्रत्येक बुथवर प्रतिमा पुजन व कार्यकर्ते घरी पक्षाचा झेंडा वंदन केला. जेष्ठ कार्यकर्ते नगरसेवक उदय भालेराव यांनी सायंकाळी व्हर्रचूल लिंकद्वारे कार्यकर्त्यांना पक्षाने ४१ वर्षात केलेल्या कामांची माहिती व मार्गदर्शन मोबाईल लिंकद्वारे दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

जिल्ह्यात बुधवारी ३ हजार रेमडेसीवीरचे डोस मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्राणहानीपूर्वी स्फोटांची ही मालिका थांबवावीच लागेल; शिवसेनेची भूमिका

November 6, 2020

मोठ्या आनंदात हरिद्वार यात्रेसाठी आई-वडीलांना सोडायला गेले अन् शिक्षका सोबत घडलं अघटीत !

May 26, 2023

भोंदूबाबानं पीडितेला पूजेत नग्नावस्थेत बसवून केले अत्याचार, नाशकातील धक्कादायक प्रकार

August 19, 2021

जावयाला मुलगा मानून लावला दुसरा विवाह !

December 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group