TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठ्या आनंदात हरिद्वार यात्रेसाठी आई-वडीलांना सोडायला गेले अन् शिक्षका सोबत घडलं अघटीत !

चाळीसगाव रेल्वेस्थानकावरील दुर्घटना !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 26, 2023
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) हरिद्वार येथे यात्रेसाठी आई-वडील जात असल्याने त्यांना रेल्वेत गाडीत बसवून नंतर उतरताना शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाळीसगाव रेल्वेस्थानकावर गुरुवारी पहाटे घडली. योगेश गंभीरराव सूर्यवंशी (वय ४१) असे मयत शिक्षकाचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील माळशेवगे येथील रहिवासी योगेश सूर्यवंशी हे चिंचगव्हाण येथील माध्यमिक विद्यालय शाळेत शिक्षक असून ते परिवारासह शहरातील भडगाव रोडवरील विवेकानंद कॉलनीमध्ये राहत होते. आई-वडील हरिद्वार येथे जात असल्याने त्यांना सोडण्यासाठी गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास चाळीसगाव रेल्वेस्थानकावर योगेश सूर्यवंशी गेले होते. आई-वडिल यात्रेला जात असल्यामुळे योगेश सूर्यवंशी मोठ्या आनंदात होते.

READ ALSO

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

आई-वडिलांना दादर अमृतसर एक्स्प्रेसमध्ये बसवित असतांना गाडी सुरू झाल्याने योगेश सूर्यवंशी हे घाईत रेल्वे गाडीतून उतरायला लागले. गाडी सुरु झाल्याने ते रेल्वेत ओढले गेल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार प्लॅटफॉर्मवरील काही प्रवाशांच्या लक्षात आला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतू तो पर्यंत खूप उशीर झालेला होता. दरम्यान, मयत शिक्षक योगेश सूर्यवंशी यांच्यावर दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे . ते जि.प.चे माजी सदस्य धर्मा रामा वाघ याचे जावई होत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
Next Post

आधी गळ्यावर ब्लेडने वार, नंतर महिलेला ढकलले विहिरीत ; फैजपूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२०व्या राष्ट्रीय पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी जळगावची कांचन चौधरी रवाना

March 20, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार १३ ऑगस्ट २०२२ !

August 13, 2022

अयोध्येच्या राममंदिर निर्माणात चाळीसगावच्या सुपुत्राचा सहभाग !

April 9, 2023

ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने धरणगाव उपजिल्हा रूग्णालयासाठी जागेची पाहणी !

September 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group