TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर खंडणी प्रकरण : अॅड. चव्हाण, सोनाळकरांच्या अटकपुर्व जामीनावर सरकार पक्षाची हरकत !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2023
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर (Bhr) पतसंस्थेतील घोटाळ्यातील संशयितांना जामिनासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात 1 कोटी 22 लाख रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी तत्कालिन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण, ऑडीटर शेखर सोनाळकर, उदय नानाभाऊ पवार या तीघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आज संशयितांच्या अटकपुर्व जामीनावर सरकार पक्षाने हरकत नोंदवली आहे.

खंडणी गुन्ह्याचे फिर्यादी सूरज झवर यांनी गेल्या महिन्यात पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा गुन्हा चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर ऑडीटर शेखर सोनाळकर, अ‌ॅड. प्रवीण चव्हाण यांनी खंडणी घेतल्याचे काही पुरावे फिर्यादी झवर यांनी पोलिसांना दिल्याचा दावा आहे. दरम्यान, अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी दोघांनी अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केले होते. त्यावर न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी जामीन देण्यास हरकत घेत पोलिस तपासातील महत्त्वाचे मुद्दे मांडले.

READ ALSO

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी अटकेनंतर अधिक तपास करायचा असल्याची बाब न्यायालयाच्या समोर मांडली. तर फिर्यादी सूरज झवर यांनी शपथपत्र, कागदपत्र सादर केले आहेत. या कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी अ‌ॅड. चव्हाण व सोनाळकर यांच्या वकीलांनी वेळ मागुन घेतली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ८ फेब्रुवारी २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात ?

January 13, 2021

Horoscope : राशिभविष्य, शनिवार २३ एप्रिल २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

April 23, 2022

दुःखीतांचे प्रश्न जाणणारी उद्योजक मर्दानी ‘स्मिता लंगडे’ !

November 3, 2020

विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन आजपासून; ठाकरे सरकार ६ अध्यादेश आणणार

December 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group