TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : सुनील झंवरकडून साक्षीदारांना धमक्या ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 30, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरकडून दोन साक्षीदारांना धमकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच पोलिस तपासात समोर आला आहे. मुंबई हायकोर्टाने सुरज झंवरला दिलेल्या जामिनाच्या निकाल पत्रातून ही बाब समोर आलीय.

मुंबई हायकोर्टाने सुरज झंवरला काल (शुक्रवार) एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. सुरजला जामीन देताना कोर्टाने त्याला महाराष्ट्र बाहेर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच साक्षीदारांना धमकावल्यास त्याचा जामीन रद्द होईल. तसेच त्याने महाराष्ट्र बाहेर राहत असलेल्या स्थळाचा संपूर्ण पत्ता व आपल्या मोबाईल नंबर देखील पोलिसांना द्यावेत,असेही कोर्टाने म्हटले आहे.

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

दरम्यान जामीन अर्जाला विरोध करताना सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी सुरज झंवरचा या गुन्ह्यात महत्त्वपूर्ण संबंध असून त्याच्या कार्यालयातून जमा करण्यात आलेल्या हार्ड डिस्क तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आल्या असल्याचे सांगितले. तसेच सुरज लिक्विटेटर असल्यामुळे त्याने आपल्या वडिलांच्या कंपनीस फायदा होईल, असे कृत्य केले आहे. दोघांच्या कंपनीमध्ये संबंध असल्याचाही एक पुरावा अॅड. चव्हाण यांनी न्यायालयाला ई-मेलद्वारे पाठविला होता. तसेच अॅड. चव्हाण यांनी न्यायालयाला सांगितले की, सुरजचे वडील तथा बीएचआर घोटाळ्यातील अन्य मुख्य संशयित सुनील झंवर हा फरार असून त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई झालेली आहे. तसेच पोलिस तपासात सुनील झंवरने अनुप कुलकर्णी तसेच उमाळे नामक दोन साक्षीदारांना धमकाविले होते.

या दोघांवर सुनील झंवरने दबाव टाकत सांगितले की, तुम्ही पोलिसांना माझ्या बाजूने जबाब द्या किंवा जबाब देण्यास जाऊच नका. त्यामुळे सुनील झंवर प्रमाणे सुरज देखील साक्षीदारांना धमकावू होऊ शकतो, असा युक्तिवाद अॅड. चव्हाण यांनी कोर्टासमोर मांडला होता. त्यानंतर दिनांक 24 मे रोजी न्यायालयाने झंवर पिता-पुत्राचा कंपनीमध्ये संबंध असल्याचा ई-मेलद्वारे पाठवलेल्या कागदाची हार्ड कॉपी मागितली होती. तसेच पुढील तारीख 28 मे राहील असे सांगितलं होते. दरम्यान, याआधी सुरज झंवरने देखील बँक खाती सील करू नये म्हणून बँक अधिकाऱ्यांना धमकावल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यामुळे न्यायालयाने सुरजला महाराष्ट्र बाहेर राहण्याच्या तसेच साक्षीदारांना धमकावल्यास जामीन रद्द करण्याची सक्त ताकीद दिली आहे. सुनील झंवर फरारी असतानाही साक्षीदारांना संपर्क करून दबाव टाकतोय, ही बाब गंभीर असून साक्षीदारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा यामुळे ऐरणीवर आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

देशमुख, परब यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर : किरीट सोमय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१०० दिवसांच्या मोहिमेत धरणगाव नगरपरिषद नाशिक विभागात प्रथम

May 18, 2025

धक्कादायक ! बर्थडे पार्टीत अल्पवयीन मुलीवर नेत्याच्या मुलाकडून सामूहिक बलात्कार

April 13, 2022

आसोद्यात घरफोडी ; साडेसात हजाराच्या रोकडसह दागिने लंपास !

December 17, 2021

भुसावळात भरदिवसा धाडसी चोरी, २० तोळे सोन्यासह रोकड लंपास !

April 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group