TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

८५ लाख रुपये किंमतीच्या रस्त्याच्या कामाचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या आपत्तीत देखील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांचा धडाका लावलेला आहे. यात अंदाजित ८४ लक्ष ९९ हजार ७३१ रुपयांच्या कामाच्या रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पार पडले.

लासुर-हिंगोणा-मठगव्हाण-पातोंडा-दहिवद-टाकरखेडा रस्त्याचा यात समावेश आहे.रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

सदर कार्यक्रमास पं.स. सदस्य निवृत्ती बागुल,पं.स.सदस्य विनोद जाधव,पातोंड्याचे सरपंच भरत बिरारी,उपसरपंच नितीन पारधी, सरपंच सुनिलराव पवार, सरपंच रघुनाथ चौधरी,भानुदास चौधरी, प्रशांत पवार,नेहरू पवार, कांतीलाल चौधरी, राजेंद्र यादव, देविदास महाजन, श्रीकृष्ण नागे,सुनील चौधरी,बापू बिरारी,भावलाल पाटील, राजेंद्र मराठे, राहुल पवार, प्रवीण लाड, प्रफुल पवार, चंद्रकांत महाजन, संजय पवार, अतुल पवार, प्रताप महाजन, शरद पाटील, हेमंत देशमुख, स्वप्नील पवार, मंगेश पवार, ज्ञानेश्वर बेडिस्कर, लक्ष्मण महाजन, योगराज चौधरी, विष्णुदास महाजन, लालचंद चौधरी, राजमल चौधरी,वासुदेव मराठे, सचिन महाजन, नंदलाल चौधरी, तसेच युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
अमळनेर

सासूला मारहाण करत जावयाने दागिने नेले चोरुन

December 9, 2025
Next Post

भाजपा शिक्षक आघाडीवर चंद्रकांत कंखरे यांची अध्यक्ष म्हणून निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाईंदरचे शिवसेना शहर प्रमुख पप्पू भिसे यांना महिला शिवसैनिकांकडून मारहाण ; गुन्हा दाखल

April 18, 2022

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 31 मे 2024 !

May 31, 2024

धोंडखेडा ग्रामपंचायतीत शिंदे गट व भाजपाचेच बहुमत ; बोदवड येथे सत्कारावेळी ग्रा.पं सदस्यांचे स्पष्टीकरण !

December 21, 2022

मध्यरात्रीतून धनंजय मुंडेनी घेतली फडणवीसांची भेट ; चर्चेला जोरदार उधाण !

July 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group