TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गडखांब येथे राष्ट्रीय पेयजल योजनेचे आ.पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 15, 2020
in अमळनेर, अर्थ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गडखांब येथे राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत तापी नदीकाठावरुन पाणी पुरवठा योजनेच्या कामांचा भूमिपूजन सोहळा अमळनेर मतदारसंघाचे आ.अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला.

यापाणी पुरवठा योजनेची किंमत अंदाजे रु.85 लक्ष एवढी असून यामुळे गडखांब गाव पाणी टंचाईतून मुक्त होणार आहे. दरवर्षी अवर्षणप्रवण असलेल्या या भागात तापी नदीकाठावर पाणी योजना हवी होते बऱ्याचवेळा या गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो ही बाब पाहून या योजनेसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांनी सतत पाठपुरावा केला होता. यासह आमदार अनिल पाटील यांनीही यासाठी मदत केली होती. त्यामुळे योजनेचा कामाचा भूमिपूजन करण्यात आले.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नथ्थु मन्साराम पाटील हे उपस्थित होते. यावेळी अमळनेर काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील, विनोद जाधव, निवृत्ती बागुल, एस.टी.कामगार नेते एल.टी पाटील, गडखांब वि.का.स सोसायटी चेअरमन भास्कर बोरसे, निवृत्त अभियंता व्ही.टी.बोरसे, उपसरपंच मधुकर उत्तम पाटील, सदस्य विश्वास पाटील, शशिकांत पाटील, नंदु पाटील, मोतीलाल पाटील, काॅन्ट्रॅक्टर राजहंस कन्स्ट्रक्शन-पारोळा, मगन पाटील, विनायक पाटील, दिनेश पाटील, प्रशासक सुधीर पाटील ग्रामसेवक पवार यांच्या सह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
Next Post

आदिवासी पाड्यावर माती फाऊंडेशनतर्फे फराळ वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाकूच्या धाकावर तरुणाकडून लुटला ६५ हजारांचा ऐवज ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल !

January 25, 2023

रेल्वेच्या धडकेत जळगाव तापी पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू !

December 24, 2023

धरणगावच्या प्रा.सी.एस.पाटील यांना सूर्योदय सेवारत्न पुरस्कार जाहीर !

September 23, 2020

भुसावळ बनावट दारू प्रकरण : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चौघे निलंबीत

July 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group