अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायतीच्या 14 वित्त आयोग निधी अंतर्गत भूमिगट गटारी, रास्ते तसेच गावातील लोकांना स्वस्त शुद्ध पाणी 5 रुपयात 20 लीटर पाणी असलेले जलशुद्धीकरण केंद्र या विविध विकास कामांचा उद्घाटन अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सतत दोन वर्षापासून चांगली पर्जन्यवृष्टी असल्याने गावातील तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असुन त्यांचे सुद्धा जलपूजन आमदारांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी संदीप वायाळ, मंगरूळच्या लोकनियुक्त सरपंच हर्षदा संदीप पाटील यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, अधिकार पाटील, विश्वास बागुल, अनिल पाटील, किशोर पाटील, राजेश पाटील, दिलीप पाटील, उत्तम भाऊसाहेब,भटू घोलप, विकासो चेअरमन मनोहर पाटील, संदीप पाटील, अशोक पाटील, निंबा पाटील, गोकुळ पाटील, हिरालाल पाटील, भीमराव पाटील, कल्याण पाटील, भाईदास पाटील, गुलाब पाटील, सुभाष पाटील, पांडुरंग पाटील, देविदास पाटील, गणेश पाटील, प्रमोद वाणी, संजय पाटील, बापू पाटील, किरण पाटील, राहुल पाटील, राहुल पाटील, श्याम पाटील, किशोर पाटील, जिजाबराव पाटील, मनोहर पाटील, आनंदा पाटील, विजय पाटील, दिनकर पाटील, निंबा पाटील, विलास पाटील, संतोष पाटील, संतोष पाटील, कैलास पाटील, वासुदेव पाटील, आधार पाटील, बापू पाटील भीमराव पाटील, देविदास पाटील, राजेंद्र पाटील, साईनाथ पाटील, दीपक पाटील, रवींद्र पाटील, कैलास पाटील, अशोक पाटील देविदास पाटील, राजमल पाटील, निंबा वाणी, मनोहर पाटील, सुभाष बागुल, अनिल पाटील, देविदास पाटील, अशोक पाटील तसेच ग्रामसेवक, वि.का.स.सो सचिव अमोल पाटील व गावातील ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.