TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात 45 लाखाचा गांजा जप्त ; ग्रामीण पोलीस स्टेशनची मोठी कारवाई !

vijay waghmare by vijay waghmare
October 7, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील ग्रामीण पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या मालापूर शिवारातील शेतात गांजाची लागवड केली असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी छापा मारून 750 किलोग्रॅमचा गांजा म्हणजे 45 लाखांचा गांजा जप्त केला आहे. दरम्यान, आरोपी फरार झाला असून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मालापूर शिवारात नाबार्डच्या कंपार्टमेंट 211 च्या असलेल्या शेतात गांजाची लागवड केलेली असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. दिनांक 6 रोजी साडेअकरा वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व यांची टीम गेली असता यांना सदरील शेतात गांजाची शेती करत असल्याचे दिसले. या कारवाईत 750 किलोग्रॅमचे ओला गांजा आढळला त्याची किंमत जवळपास 45 लाख रुपयांच्या गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी रुमल्या चेचऱ्या पावरा (रा. डॅडीया पाडा ता. चोपडा, यांच्या शेतात गांजाची शेती आढळून आली. दरम्यान, पोलीस आल्याचे समजताच आरोपी हा फरार होण्यात यशस्वी झाला. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल चेतन सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी -रुमाल्या चेचऱ्या पावरा यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी कारवाई केली. पुढील तपास उप पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे व पो.हे.कॉ. गणेश मधुकर पाटील करीत आहे.

READ ALSO

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

महामार्गावर मृत्यूचा थरार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
Next Post

चोरी केलेल्या सहा दुचाकींसह दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या ; जळगाव एलसीबीची कामगिरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उत्तर प्रदेशमधील हापूरमध्ये केमिकल फॅक्टरीला आग ; २० मजूर होरपळले, ८ जणांचा मृत्यू

June 4, 2022

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन

May 16, 2021

मेरुलिंग घाटात कार दरीत कोसळून ३ जण जागीच ठार, ५ जण जखमी

April 25, 2021

महेंद्रसिंह धोनीला ट्विटरचा दणका ; पण नंतर ब्लू टिक केली परत !

August 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group