TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गृहकर्जाची फाइल मंजूर करण्याचे आश्वासन देत महिलेची ७६ हजारांत फसवणूक !

पाचोरा पोलिसात कासोदा येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) गृहकर्जाची फाइल मंजूर करुन देतो, अशी खोटे आश्वासन देत कासोदा येथील एकाने पाचोऱ्यातील महिलेची ७६ हजार रुपयांत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pachora Crime News )

पाचोरा शहरातील गिरड रोडवरील भवानी नगर भागातील रहिवासी रेखा संजय पाटील (वय४२) या महिला किराणा दुकान चालवून आपल्यासह परिवाराचा उदरनिर्वाह चालवतात. रेखा पाटील यांनी नवीन घर बांधण्यासाठी गृहकर्ज काढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील धान्य मार्केट समोर राहणाऱ्या कुणाल सुनील चौधरी याने रेखा पाटील यांची गृह कर्जाची फाइल मंजुर करुन देतो, असे सांगून त्यांच्याकडून १८ मे २०२२ ते २५ मे २०२२ या कालावधीत टण्या टप्प्याने ऑनलाइनच्या माध्यमातून तसेच ५५ हजार रुपये रोख असे एकूण ७५ हजार ९०० रुपये घेतले. परंतू त्यानंतर रेखा पाटील यांनी वारंवार कुणाल चौधरी याच्याकडे गृह कर्जाच्या फाइलबद्दल चौकशी केली. पण कर्ज मिळत नसल्याने त्यांनी दिलेली रक्कम परत करावी, अशी मागणी केली. परंतु कुणाल चौधरी याने पैसे परत न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रेखा पाटील यांनी पाचोरा पोलिस ठाणे गाठून कुणाल चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

हद्दपार आरोपीने पोलीसा सोबत हुज्जत घालत केली धक्काबुक्की ; चाळीसगाव पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या तरुणाच्या खुनाचे गूढ उलगडले ; कारण वाचून बसेल धक्का !

December 16, 2023

ब्रेकिंग न्यूज : भडगावात गोळीबार ; एक जण जखमी !

July 29, 2021

‘जनआक्रोश’ आंदोलनापूर्वीच राम कदम पोलिसांच्या ताब्यात

November 18, 2020

२० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य अंतिम फेरीत नाट्यरंग जळगावच्या तीन कलावंतांनी पटकावली पारितोषिके !

March 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group