TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महानगरपालिकेच्या बसडेपो बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले भूमिपूजन !

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री ई- बस सेवेंतर्गत मिळणार 50 बस; देशातील 169 शहरात जळगावचा समावेश !

vijay waghmare by vijay waghmare
October 14, 2024
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री ई- बस सेवेंतर्गत 50 बसेस तसेच महानगरपालिकेच्या हद्दीत मेहरूण येथील ग. क्र. ४१८, ४१९ येथील महानगरपालिका मालकीच्या जागेत बस डेपो बांधकाम ज्यात वाहनतळ क्षेत्र,पुरक वास्तु, कुंपण भित, सांडपाणी व्यवस्था, विद्युत कामे, अग्निशमन संबंधीत अनुषांगिक कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खा.स्मिता वाघ, आ. सुरेश (राजूमामा) भोळे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

शहराला मिळणार 50 बस !

देशातील १६९ महत्वांच्या शहरामध्ये व राज्यामधील २३ शहरांमध्ये जळगाव शहराचा प्रधानमंत्री ई- बस सेवा योजनेत समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने १२ मी. लांब स्टॅण्डर्ड बसेस २४ नग, ९ मी. लांब मिडी बसेस ६ नग, ६ मी. लांब मिनी बसेस २० नग अशा एकूण 50 बस मिळणार आहेत.

स्थापत्य निगडीत या कामांचा समावेश !

प्रस्तावीत कामात वाहनतळ क्षेत्र,पुरक वास्तु, कुंपण भित, सांडपाणी व्यवस्था, विद्युत कामे, अग्निशमन संबंधीत अनुषांगिक कामे असणार आहेत. यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम 9 कोटी 97 लाख एवढी असणार आहे.

विद्युत विषयक प्रस्तावित कामे !

३३ के. व्ही. विद्युत वाहिनी उभारणी (महावितरण) करणे यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम ₹७.७५ कोटी असणार आहे. एल. टी. लाईन रोहित्र व इतर अनुषांगिक कामे (महानगरपालिका)अंदाजपत्रकीय रक्कम १.९३ कोटी रुपये आहे.

रामदास कॉलनी येथील ओपन स्पेस विकसीत करण्याच्या कामाचेही पालकमंत्री यांनी केले भूमिपूजन !

केंद्र शासन पुरस्कृत भांडवली गुंतवणूकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेतून ११,१३६ चौ.मी. एवढ्या क्षेत्रफळात विकासीत करण्यात येणाऱ्या प्रस्तावित कामात प्रामुख्याने बगीचा विकसीत करणे, जॉगिंग ट्रेक, सुशोभिकरण, मल्टीपर्पज कोर्ट, पिकनिक एरिया, केअर टेकर्स क्वॉर्टर, टॉयलेट युनिट, वॉटर टँक यासाठी प्रशासकीय मान्यता रक्कम ४.०५ कोटी रुपये असून यासाठी कार्यादेश देण्यात आला आहे. हे कामपूर्ण करण्यासाठी 12 महिन्याची मुदत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : निवडणूक आयोगाची दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : सुरज झंवरची न्यायालयीन कोठडीत रवानगी !

February 2, 2021

कारागृहात रचला प्लॅन, महिनाभर केली रेकी ; मग लुटली व्यापाऱ्याची दीड कोटींची रोकड !

February 20, 2024

दर्शील सोनवणे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी चेन्नईसाठी रवाना !

November 26, 2022

भोकरबारी येथे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते नाला खोलीकरणाचा शुभारंभ

June 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group