TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ : बारा हजाराची लाच स्वीकारतांना कोतवालासह पंटर एसीबीच्या जाळ्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 18, 2023
in गुन्हे, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सात बारा उता-यावर स्वत:चे नाव लावण्यासाठी तडजोडीअंती बारा हजार रुपयांची लाच स्विकारणा-या पंटरसह कोतवालास जळगाव एसीबी पथकाने रंगेहात अटक केली आहे. रविंद्र लक्ष्मण धांडे असे भुसावळ तहसील कार्यालयात नेमणूकीला असलेल्या कोतवालाचे नाव आहे. तसेच हरिष देविदास ससाणे (रा.आंबेडकर नगर भुसावळ) असे कोतवालासाठी लाच स्विकारणा-या पंटरचे नाव आहे.

तक्रारदाराने सन 2022 मधे भुसावळ तालुक्यातील कु-हे पानाचे गावात स्वत:च्या नावे शेतजमीन विकत घेतली आहे. या शेतजमीनीच्या सात बारा उता-यावर तक्रारदारास स्वत:चे नाव लावायचे होते. याकामी त्यांनी तलाठी कार्यालय भुसावळ येथे प्रकरण सादर केले होते. भुसावळ मंडळ अधिकारी योगिता पाटील यांनी या प्रकरणात त्रुटी काढून तक्रारदारास कोतवाल रविंद्र धांडे यांना भेटण्यास सांगितले होते . त्यानुसार तक्रारदाराने कोतवाल रवींद्र धांडे यांची भेट घेतली. त्यावर मी तुमचे सात बारा उता-यावर मंडळ अधिकारी योगिता पाटील यांच्याकडून नाव लावून आणून देतो, मात्र त्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच द्यावी लागेल असे कोतवाल रविंद्र धांडे यांनी तक्रारदाराला सांगितले. तडजोडीअंती बारा हजार रुपयांची लाच खासगी इसम हरिष ससाने यांच्याकडे देण्याचे ठरले. कोतवालाच्या सांगण्यानुसार खासगी इसमाने लाच स्विकारताच एसीबी पथकाने दोघांना ताब्यात घेत कारवाई केली. दोघांविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्यासह स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल पाटील पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

जळगावात चोरट्यांनी अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट फोडला ; २ लाख ६१ हजार रूपयांचा ऐवज लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

October 3, 2020

हिंदू देवस्थानांच्या जागा बळकावण्याचे काम भाजप नेत्यांकडून केले जातेय : नवाब मलिक

December 21, 2021

बापरे बाप ! धावत्या कारच्या काचेवर आला साप, तब्बल तीन किलोमीटर केला प्रवास

July 14, 2021

हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत निसर्गकन्याच्या कवितेंचा वर्षाव

August 25, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group