TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिग ब्रेकिंग : जीएसटी घोटाळा १०० कोटीच्या घरात ; मुख्य सूत्रधार जळगावचा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2021
in अर्थ, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वस्तू व सेवाकर (जीएसटी) गुप्तचर महासंचालनालयाच्या केंद्रीय पथकाच्या नाशिक युनिटने जामनेर तालुक्यातील पहूर येथे टाकलेल्या धाडीतून खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार हा जीएसटी घोटाळा १०० कोटीच्या घरात आहे. जवळपास १०० हून अधिक खात्यातून हा व्यवहार झाला असून मुख्यसूत्रधार तथा लाभार्थी जळगावचा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मुख्य सूत्रधाराची जळगावात फायनान्स कंपनी आहे.

 

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजेंस (डीजीजीआय) अर्थात वस्तू व सेवाकर (जीएसटी) गुप्तचर महासंचालनालयाच्या केंद्रीय पथकाच्या नाशिक युनिटने तालुक्यातील पहूर कसबे येथे धाड टाकल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. डीजीजीआयचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी ब्रिज भूषण त्रिपाठी यांच्या पथकाने बुधवारी ही धाड टाकली होती. दरम्यान, जीएसटी घोटाळ्याशी संबंधित हे धाडसत्र होते. त्यानुसार एका स्टील कंपनीच्या जीएसटीच्या पत्त्यावर चक्क मेडिकल सुरु असल्याचे आढळून आले होते. तर अन्य एकाला आपल्या नावावर स्टील कंपनी असल्याचे माहितच नव्हते. दरम्यान, याप्रकरणी डीजीजीआयच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. तर ज्यांच्या नावावर कंपनी दाखवली. त्यांना शांत डोक्याने यात गोवण्यात आल्याचे समोर आले आहे.

 

या प्रकरणात सर्वात धक्कादायक माहिती अशी समोर अशी आली आहे की, नौकरी लावून देण्याचे आमिष प्रवीण कुमावत या तरुणाला फसविण्यात आले. तर अशोक सखाराम सुरवाडे याला त्याच्या नावावर कंपनी असल्याचे माहीतच नव्हते. या दोन तरुणांप्रमाणे इतरांचे साधारण १३० बनावट खाती तयार करून साधारण १०० कोटीच्या घरात हा घोटाळा गेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे कैलास कौतिक भारुडे याने अधिकाऱ्यांना सांगितले की, सुरेशचंद्र हुकुमचंद्र जाधवानी हा सर्व कटाचा मुख्यलाभार्थी तसेच मुख्यसूत्रधार आहे. तसेच पिंटू  इटकर हा जाधवानी आणि ओम प्रकाश सचदेव यांच्या सुचनेनुसार सर्व काम करत होता. तसेच जळगावला ज्या रॉयल फायनान्स कंपनीत नौकरी मागायला गेला होतो. ती फायनान्स कंपनी जाधवानी याची होती, अशी माहिती प्रवीण कुमावत यांनी दिली आहे. यावरून मुख्य सूत्रधार जाधवानी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या गुन्ह्याची व्याप्ती यवतमाळ, नंदुरबारसह राज्यातील इतर जिल्ह्यातही असल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ७७२ कोरोनाबाधित, २४६ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट !

May 1, 2021

अजून किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा !

March 16, 2022

बसमध्ये चढताना जामनेरच्या विवाहितेची मंगलपोल लांबवली !

November 14, 2023

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

October 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group