TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : जळगावात शनिपेठ पोलिसांनी पकडली २५ लाखांची रोकड !

vijay waghmare by vijay waghmare
November 7, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट झाले आहे. निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येत आहे तशी रोकड अफरातफर करण्याचे प्रमाण वाढत असते. जळगाव शहरात बोहरा गल्लीत गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास शनिपेठ पोलिसांनी एक पादचाऱ्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे २५ लाखांची रोकड मिळून आली.

जळगाव शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकात गुरुवारी दुपारी शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर.टी.धारबळे हे पथकासह तपासणी करीत होते. ११.३० वाजेच्या सुमारास सुभाष चौकाकडून पांडे चौकाकडे जात असलेली एक कार पोलिसांनी अडवली. वाहनाची तपासणी करताना त्यात २ कोटी ५३ लाख रोकड आढळून आली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सर्व रक्कम आर.सी.बाफना ज्वेलर्स यांची होती. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी पडताळणी केल्यावर रोकडसह वाहन सोडून देण्यात आले.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर.टी.धारबळे हे पथकासह सुभाष चौक, बोहरा गल्ली भागात गस्तीवर होते. एक व्यक्ती पायी निळ्या रंगाची बॅग घेऊन जात असताना त्याला पोलिसांना अडविले. बॅग तपासणी केली असताना त्यात २५ लाखांची रोकड मिळून आली. रोकडबाबत समर्पक उत्तर न देता आल्याने पथक संबंधित व्यक्तीला घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले.

अधिक चौकशी केली असता, संबंधित व्यक्तीचे नाव प्रमोद हिरामण पवार वय-५१ धंदा- शेती आणि नोकरी रा.तामसवाडी असे त्यांनी सांगितले. ते ना.शि.मंडळाचे हायस्कूल येथे वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत असून सोने घेण्यासाठी जळगाव आल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
Next Post

पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीसह मनसेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांची प्रचाराची अनोखी स्टाईल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 !

January 26, 2025

मोहसीन खान यांना “खान्देश भूषण व आदर्श शिक्षक” पुरस्कार जाहीर

November 9, 2021

विद्यापीठाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींमुळे उडाला गोंधळ

October 12, 2020

मला संबंध ठेवायला आवडत नाहीत ; पहिल्याच दिवशी पतीला बसला धक्का !

May 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group